Vinesh Phogat: कुस्तीपासून ते निषेधापर्यंत, खेलरत्न पुरस्कार परत करणाऱ्या विनेश फोगटची ही कारकीर्द होती.स्पोर्ट्स डेस्क, अमर उजाला, नवी दिल्ली

newsrashtra.com
6 Min Read
Vinesh Phogat

Vinesh Phogat:25 ऑगस्ट 1994 रोजी हरियाणा मध्ये बलाली गाव मध्ये (Vinesh Phogat) विनेश फोकाट यांचा जन्म झालेला आहे. आणि त्याचबरोबर विशेशचा जन्म भारतातील सर्वात प्रसिद्ध कुस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे तिचे काका महावीर सिंग यांनी लहानपना पासूनच फोगट बहिणींना या खेळाची ओळख करून दिलेली होती.भारतातील दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) त्यांनी मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी सरकारला अर्जुन पुरस्कार केला आहे.

20231227 131312

भारतीय कुस्ती संघटनेचे माझे अध्यक्ष ब्रिज भूषण शरण सिंग यांच्या विरोधातील आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विनेशाच्या या पावलाने सर्वांना धक्का बसलेला आहे. ती भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पैकी एक खेळाडू आहे आणि तिने भारतातील राष्ट्रकुल खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहेत. ही अशी कामगिरी करणारी ती भारतातील सर्वप्रथम आणि एकमेव महिला कुस्तीपटू आहे.

ब्रिज भूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप

Vinesh Phogat : केलेल्या विनेशने सर्वात मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये देशाला गौरव मिळवून दिलेले आहे,कॉमनवेल्थ गेम्सशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक स्पर्धा आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्याने तिरंगा फडकवलेला आहे. मित्रांनो या वर्षी जेव्हा ती 18 जानेवारीला दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटू संपावर बसली होती तेव्हा संपूर्ण भारत देश हादरला होता. महिला खेळाडूंनी ब्रिज भूषण यांच्यावर लाईन खेळाचे आरोप देखील केलेले होते प्रकरण वाढल्या ने या कारणामुळे ब्रिज भूषण यांना कृषी स्वतः गमावू लागलेली आहे भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत आणि 21 डिसेंबर रोजी ब्रिज भूषण यांच्या जवळचे संजय सिंग अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

बजरंगने पद्मश्री परत केलेली आहे

Vinesh Phogat : संजय सिंग अध्यक्ष होताच विनेश ह्याची सहकारी कुस्तीपटू साठी मालिके हिने कुस्ती सोडण्याची घोषणा केलेली आहे. त्याच्यानंतर लगेच बजरंग पुणे यांनी पद्मश्री परत केले होते आणि प्यारो कुस्तीपटू वीरेंद्र सिंग यांनी देखील पद्मश्री परत करण्याबाबत बोलले. यानंतर लगेचच क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती संघटनेला निलंबन केले आणि त्याबरोबरच प्रकरण वाढत असल्याचे पाहून ब्रिज भूषण कुस्तीतून निवृत्ती घेण्याची चर्चा देखील केली परंतु खेळाडू यावरही खुश नाही. अद्याप न्याय मिळालेला नाही असे त्यांचे मत आहे याच कारणामुळे आता विनेशने आता खेळ रत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याबाबत घोषणा केलेली आहे.

IMG 20231227 125337

Vinesh Phogat विनेशची सुरुवात

Vinesh Phogat :विनेश फोगटचा जन्म २५ ऑक्टोबर 1994 रोजी हरियाणातील बलाने गावात झालेला आहे. गणेशाचा जन्म भारतातील सर्वात प्रसिद्ध कुस्ती कुटुंबात झालेला आहे आणि गणेशाचे काका महावीर सिंग यांनी लहानपणापासूनच फुकट बहिणींना या खेळाची ओळख करून दिलेली होती विनेश यांनीही तिच्या चुलत बहिणी गीता फोगट आणि बबीता कुमारी यांच्या पावलावरच पाऊल ठेवलेला आहे ती अवघ्या नऊ वर्षाच्या असताना गणेशाच्या वडिलांचे अचानक निधन झाले होते गणेश यांच्या काकांनी आपल्या मुलीप्रमाणे तिला देखील कुस्ती शिकवायचे सुरू केले मुलींना कुस्ती शिकवण्याबद्दल फुकट कुटुंबाला समाजात टोमणे मारत होते लोक पण कोणीही मागं वळून पाहिले नाही.

हे पण वाचा :-Maharashtra Berojgari Bhatta Yojana : महाराष्ट्रतील बेरोजगार तरुणांना 5000 पर्ती महा भत्ता ;असा करा अर्ज…

विनेश कठोर प्रशिक्षण घेत असे

विनेशाला ट्रेनिंग ला जाण्यासाठी सकाळी पहाटे साडेतीन वाजता उठाव लागत होते लहानपणापासूनच ती प्रशिक्षणाचे तास नमस्ते सतत सराव करत असे. चूक केलीस तर मारहाण होईल प्रशिक्षणानंतर ती शाळेतही जायची, पण तिला थकवा असल्याकारणाने ती वर्गात झोपायची. तिला तिचे केस वाढवण्याची देखील परवानगी नव्हती कारण की तिच्या काकाला वाटायचे की त्यांनी जर केस लांब केले तर तिचे लक्ष विचलित होईल.

IMG 20231227 125317

विनेश फोगटची कारकीर्द

Vinesh Phogat : विनेश फोगट ने 2014 च्या राष्ट्रीयकृत परिषदेमध्ये तिचे पहिले मोठे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले होते. सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने लगेचच ऑलिंपिक मध्ये प्रवेश करण्याचा आत्मविश्वास वाढवला आणि नंतर 2016साली रिओ ऑलिम्पिक च्या उपांत्यपूर्व तेरी धडक मारली. आणि त्या काळामध्ये ते पदक जिंकण्यात थोडीशी हुकली असली तरी पण तिने 2018 मध्ये राष्ट्रकुल आणि आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले.

आणि त्याचबरोबर नूर सुलतान नीतीचे पहिले जागतिक चॅम्पियनशिप पदक जिंकले आणि त्याआधी तिने आशियाई कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले होते पण आता 2021 च्या आशिया चॅम्पियनशिप मध्ये तिचे पहिले सुवर्णपदक जिंकले आणि त्याचबरोबर लगेचच टोकियो ऑलिम्पिकचा भाग बनला. आणि लगेच 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकली तिने आणि तीन राष्ट्रीयकृत प्रदेश सुवर्णपदक जिंकणारे विनोद ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरलेली आहे.

फुगट यांनी आता डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून माझा मेजर त्या चंद्र खेळ रत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे कारण की मला या परिस्थितीत आल्याबद्दल सर्व शक्तीमानाचे मी खूप आभार हे असे पत्र त्यांनी आता सोशल मीडिया X यावरती शेअर केलेले आहे.

विनेश फुकटच्या निर्णयावर सहकारी कुस्तीपटू आता बजरंग पुनिया असा म्हणाला की मी आवाक आहे कोणत्याही खेळाडूला हा दिवस पहावा लागू नये कारण की बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केलेली आहे. आणि यापूर्वीच साक्षी मालिकेने कुस्ती सोडण्याची घोषणा देखील केली होती.

मी माझ्या काढला मेजर ध्यानचंद आणि खेळ रत्न अर्जुन पुरस्कार परत करत आहे

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *