Tractor anudan yojana:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीत या दोन्ही पण आपत्तीच आहेत जेणेकरून या आपत्तीला शेतकऱ्यांना सतत सामोरे जावे लागते. आणि आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी शेतकऱ्यांना काही मदत करण्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात.

तर आता या योजनेमधून शेतकऱ्याला लाखोचा रुपये चा फायदा होणार. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान.तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी कृषी यंत्र कीकरण योजनेअंतर्गत ट्रॉलीसाठी अनुदान मिळणार आहे ते आता सुरू होणार आहे. महिला शेतकऱ्यांसोबत शेतकरी आता या कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. शेतकरी गट संघटना आणि सहकारी संस्था देखील या कार्यक्रमात अर्ज करू शकतात.Tractor anudan yojana
जर तुम्हाला राज्य सरकारचे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ट्राम सबसिडी अर्ज सबमिट करण्यासाठी maha DBT या वेबसाईटचा वापर करावा लागेल. त्यानंतर जे शेतकरी पात्र ठरतील असा शेतकऱ्यांना कार्यक्रमाचे फायदे वापरून शकतात. Tractor anudan yojana
आता सध्या शेतकऱ्यांना मंजुराची त्यांचा भरपूर आहे. पण असा कामामुळे राज्यातील शेतकरी सध्या शेतीच्या कामासाठी अनेक यंत्राचा वापर करत आहेत. म्हणून जर तुम्हाला या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर तुम्ही लवकर महाडीबीटी वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा होईल तितक्या लवकर अर्ज सबमिट करणे.तर मित्रांनो सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 45-50 % ट्राम सबसिडी मिळते. या अंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना 45% सबसिडी मिळते आणि अनुसूचित जाती जमाती आणि इतर अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळते.
शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चे फायदे जाणून घ्या!
तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की ट्रॅक्टर जमिनीसाठी लागत आहे सर्वांना व ट्रॅक्टरचे अजून बरेचसे काही काम असतात जसे की शेत नांगरणे खत्वाने व अजून बराच कामासाठी ट्रॅक्टर ची गरज लागते तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आत्ताच ऑनलाईन अर्ज करू शकतात Tractor anudan yojana