Tractor Anudan Yojana 2023 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी व इतर अवजारांसाठी मिळणार 80% अनुदान अर्ज सुरु |

newsrashtra.com
5 Min Read
Tractor Anudan Yojana 2023

Tractor Anudan Yojana 2023 मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून अजून एक देण्यात आलेलं आहे तर ते काय आहे पहा शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या (Tractor Anudan Yojana 2023)अवजार व ट्रॅक्टर तसेच कुट्टी मशीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना रकमेची तब्बल 80% अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता राज्य सरकारने.

तुम्हा सर्वांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक असणार आहे आणि या योजनेमध्ये अर्ज (Tractor Anudan Yojana 2023) करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आपले सरकार सेवा केंद्र च्या वेबसाईटवर जाऊन सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकतात यासाठी संपूर्ण प्रक्रिया प्रतिशय गतिमान करण्यात आलेली आहे आणि (Tractor Anudan Yojana 2023) त्याचबरोबर 26 तर जाहिरात व अर्ज करण्यासाठी लिंक याबद्दल माहिती दिलेली आहे खाली.

IMG 20231225 161521

Tractor Anudan Yojana 2023

तर मित्रांनो महाडीबीटी द्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कडबा कुट्टी,पॉवर टेलर याच्या सर्व अनेक कृषी यंत्र आणि शेतीशी निगडित असणारे सर्व अवजार खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते या अनुदानाचा आजवर बरेच शेतकरी फायदाही घेत आहेत.

Tractor Anudan Yojana 2023 मित्रांनो कृषी यांत्रि की करण अभियान या योजनेअंतर्गत शेती व शेतकरी यांच्याशी संबंधित क्षेत्रांना अधिक सोयी स्कर बनवण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी चा वापर करून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी खूप मोठे प्रवासन देण्यासाठी महाडीबीटी कृषी उपकरणांना केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांच्या मार्फत अनुदान दिले जात असते. केंद्र व राज्य सरकार या दोघांच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी ही एक खूपच अत्यंत व महत्त्वाची योजना आहे.

हे पण वाचा:-Namo Shetkari 2nd Installment Date शेतकऱ्यांना नवीन वर्षाचे गिफ्ट नमो शेतकरी योजनेचा हफ्ता यादिवशी जमा होणार ४००० रु. |

Tractor Anudan Yojana 2023 तर मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आधुनिक कृषी यंत्र व त्याचबरोबर उपकरणाच्या खरेदीवर तब्बल 50 ते 80 टक्के पर्यंतची अनुदान दिले जाते. तर याच योजनेचा आजपर्यंत बऱ्याच शेतकरी मित्रांनी लाभ देखील घेतलेला आहे व घेत पण आहेत. पण मित्रांनो आता मात्र या योजनेस सरकारकडून खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे तो बदल काय आहे ते पहा कारण की काही यंत्राच्या खरेदीत अनुदानामध्ये सरकारकडून तब्बल तिप्पट वाढ करण्यात आलेली असून. तर त्यामध्ये ट्रॅक्टर पावर टिलर व कम्बाईन हार्वेस्टर या सर्व गोष्टीचा समावेश केलेला आहे.

Tractor Anudan Yadi Maharashtra

Tractor Anudan Yojana 2023 तर मित्रांनो महाडीबीटी द्वारे मिळणाऱ्या अनुदानासाठी शेतकऱ्यांना आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करणे गरजेचे असणार आहे तर तुम्हाला या योजनेअंतर्गत पावर टेलर खरेदीसाठी एक लाख ते 20,000 अनुदान मिळणार आहे. तर तुम्हाला हार्वेस्टर साठी 8 लाख अनुदान जाहीर करण्यात आलेले आहे, आणि त्याचबरोबर तुम्हाला ट्रॅक्टर साठी 5 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल जर तुम्हाला मोबाईल वरून करणे शक्य नसेल तर तुम्हाला सीएससी सेंटर किंवा तुमच्या जवळचे आपले सरकार सेवा केंद्र यामध्ये जाऊन अर्ज करायचा आहे.

ट्रॅक्टर लोन वर किती व्याज लागन ?

व्याज दर (३६ महिन्यांपर्यंतच्या कर्जासाठी)

निश्चित दर कर्ज1 वर्ष MCLR रीसेट
नवीन ट्रॅक्टर कर्ज 8.80% रीसेट नाही
जुने ट्रॅक्टर कर्ज 8.80% रिसेट नाही

Tractor Anudan Yojana 2023 तर मित्रांनो अनुदान बद्दल बोलायचे झाले तर पावर टेलर,ट्रॅक्टर,मल्चिंग यंत्र,रोटावेटर,हार्वेस्टर,नांगर पेरणी यंत्र,मळणी यंत्र,कुट्टी मशीन यासारख्या कृषी यंत्रावर शेतकऱ्यांना अनुदान दिले जात असते. तर यासाठी सर्वसामान्य श्रेणीत जे शेतकरी आहेत त्यांना उपकारनाच्या रकमेच्या 40% पर्यंत अनुदान मिळत असते. आणि त्याचबरोबर जे शेतकरी मागासवर्गीय प्रवर्गात आहेत किंवा आर्थिक दृष्टी दुर्बल आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या उपकरणाच्या रकमेचा 50% पर्यंत अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टरच डाऊन पेमेंट किती आहे ?

ट्रॅक्टर घेतल्यावर तुम्हाला 80 टक्के पर्यंत लोन मिळू शकणार आहे आता फक्त 20 टक्के डाऊन पेमेंट केले की लगेच तुम्ही ट्रॅक्टर घरी घेऊन जाऊ शकता.

कोणती बँक ट्रॅक्टर साठी लोन देते ?

बँक ऑफ बडोदा मधून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ट्रॅक्टर लोन साठी अर्ज करू शकता अर्जदाराच्या नावावर कमीत कमी 2.5 एकर शेती असली पाहिजे बँक ऑफ बडोदा ट्रॅक्टर लोन वर व्याज दर महिन्याला 12.25% चालू होते.

तर मित्रांनो या योजनेचा हाच उद्देश आहे की शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रांनी व उपकरणाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वाढवावे आणि तसेच शेतकऱ्यांना या यंत्राचा साह्याने काम करण्यात मदत होणे हा या योजनेचा मुळ उद्दिष्ट आहे.

संपूर्ण पोस्ट वाचल्या बद्दल धन्यवाद !

अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि अशाच वेगवेगळ्या शेती योजनासाठी व सरकारच्या नवीन योजनेसाठी आमच्या या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *