Technical analysis : टेक्निकल अँनालिसिस म्हणजे काय ?

newsrashtra.com
4 Min Read
Technical analysis

तर आपण आज पाहणार आहोत की Technical analysis म्हणजे काय तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल तर मित्रांनो आपल्याला जर पहिल्या काळात गाणी जर ऐकायचे असतील तर आपल्याकडे टेप असणे गरजेचे होते त्यासोबतच सीडी पण लागत होती आणि एअरफोण पण लागत होते पण आता तसं काही राहिलेलं नाही कारण की आता डायरेक्ट सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आलेले आहेत तर आपण त्यामध्ये गाणे ऐकू शकतो पण आपल्याला त्यामध्ये टेप सुद्धा गरज लागणार नाही आणि त्यासोबतच सीडीची पण गरज लागणार नाही म्हणजे आता इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे कदाचित त्यात थोडा फार बदल झालेला असेल पण इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे.

20240601 214446

पण आपण जे Technical analysis जे म्हणतो ना त्याचा पण हेच आहे जसे की पूर्वी शेअर चा भाव जसा पूर्वी हल्ला आहे तीच पद्धत आपल्याला परत बघायला मिळते साधारण किंवा त्यासारखीच पद्धत आपल्याला पाहायला मिळते तर आपण असं गृहीत धरू की जे शेअर या भावामध्ये पूर्वी घडले होते तेच आता पण होणार तर तुम्हाला इथपर्यंत संपूर्ण माहिती समजलेलीच असेल.

तर आपण आता जे अनालिसिस पाहिलेलं आहे त्यामध्ये फक्त शेअर पुरताच अनालिसिस आहे का तर नाही तुम्ही त्यामध्ये ॲनिमेशनमध्ये तुम्ही कम्युनिटी वरती पण लावू शकता आणि त्यासोबतच करन्सी वर पण लावू शकता तर तुम्ही अनेक लावू शकतात म्हणजेच जे बाजारात फ्रेंड होतात त्या सर्वांवरती तुम्ही टेक्निकल अँनालिसिस लावू शकतात.

जर तुम्हाला टेक्निकल अँनालिसिस हे काय आहे हे तर तुम्हाला कळलंच आहे तर आपण आता Technical analysis आणि fundamental analysis यामध्ये काय फरक आहे हे पाहणार आहोत तर आपण ते लगेच पाहू.

fundamental analysis फंडामेंटल अँनालिसिस

आपण आपल्या इकॉनोमी च विश्लेषण करतो किंवा त्यामध्ये एखाद्या इंडस्ट्रीज विश्लेषण करतो त्याबरोबर एखाद्या कंपनीचं विश्लेषण करतो त्याचे बॅलन्स शीट विश्लेषण करतो की त्यामध्ये प्रॉफिट आहे का लॉस आहे म्हणजे आपल्या फायदा झाला आहे की तोटा झाला याचे विश्लेषण करतो त्या कंपनीची शेअर चांगला आहे की नाही याचे विश्लेषण करतो म्हणजेच फंडामेंटल अनालिसिस करतो त्यासोबतच कोणता स्टॉक घ्यायचा आहे हेही आपल्याला यावरूनच कळते.

read more : 6 stock in focus : दमदार प्रॉफिट साठी तज्ञांनी दिलेला सल्ला हे कॅनरा बँक,अशोक लेलँड,बायकोन

फंडामेंटल अँनालिसिस चा वापर कोण करत असतं तर फंडामेंटल अँनालिसिस चा वापर जी ट्रेडर जास्त वेळ शेअर buy करतात म्हणजेच पाच ते सहा वर्षासाठी किंवा एक दोन वर्षासाठी माय करतात कशाला फंडामेंटल अँनालिसिस वापर करत असतात.

Technical analysis टेक्निकल अँनालिसिस

आपण फक्त त्या शेअर चॅट किमतीची विश्लेषण करतो ती किंमत काय आहे काय नाही ट्रेन काय चालू आहे स्टॉप कधी बाय करायचा थोडा खाली गेल्यावर करायचा की लगेच करायचा हे सर्व माहिती आपल्याला टेक्निकल अँनालिसिस मध्ये कळते.

टेक्निकल एनालिसिस मध्ये हा कॅन्डल स्टिक हे एक माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे कॅन्डलस्टिक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का.

20240601 220823

ट्रेडिंग व्ह्यू चा कस वापरायचा ?

In. trading view.com तर मित्रांनो सर्वात पहिली ही वेबसाईट फ्री आहे आणि त्याबरोबर याचे प्रीमियम वर्जन पण आहे त्यामध्ये काही एक्स्ट्रा पिक्चर पण आहेत याची आपल्याला काहीच गरज नाही In. trading view.com पण चांगलं आहे ते पण तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर करू शकता तुम्हाला सर्वात पहिले तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचे आहे तर यामध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळते व तुम्हाला शेअरची किंमत का पहिला मिळते आणि कॅन्डल चार्ट पण पाहिला मिळतात आणि जर तुम्हाला याबद्दल सर्व माहिती हवी असेल तर तुम्ही देतो त्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व माहिती तुम्हाला आपल्या मात्र भाषेतून म्हणजेच मराठीतून बघायला भेटणार आहे.

ही पोस्ट जर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर तूम्ही लगेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्याचबरोबर आमाच्या इंस्टा पेज ला पण फॉलो करा पूर्ण पोस्ट वाचले बद्दल धन्यवाद..

👉व्हॉटआप ग्रुप ला जॉईन व्हा 👈

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *