TCS Recruitement 2024:आयटी कंपनीत पदवीधरांना नोकरभरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु |

newsrashtra.com
7 Min Read
TCS Recruitement 2024

TCS Recruitement 2024:तुम्हाला देखील चांगला पगार व चांगला जॉब हवा असेल तर तुमच्यासाठी हा जॉब खूपच महत्त्वाचा असणार आहे तर तुम्ही देखील आयटी क्षेत्रामधून नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी हा जॉब आलेला आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला चांगला पगार मिळावा व आयटी क्षेत्रात काम करून तर तुमच्यासाठी TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तर मित्रांनो तुम्हाला या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. तर या आयटीआय कंपनीमध्ये होणाऱ्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार हे पात्र असणार आहे. आणि हा अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

TCS Recruitement 2024:टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की ही कंपनी टाटा क्षेत्रातील देशभरातील सर्वात मोठी व नावाजलेली कंपनी आहे टाटा ब्रँडच्या अंतर्गत येणाऱ्या या कंपनीमध्ये दरवर्षी अनेक विद्यार्थी या नोकरीच्या शोधात असतात. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर असं सांगण्यात आलेल्या आहे की या भरतीसाठी कोणत्याही क्षेत्रातून पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात तर तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर आयटी कोर्स करण्याची गरज सुद्धा लागणार नाही.

 • कंपनी नाव – TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
 • विभाग – आयटी सेक्टर
 • दाचे नाव – बिझनेस प्रोसेस सर्विस
 • अर्ज करण्यासाठी ची पद्धत – ऑनलाइन
 • शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज कऱ्यान्यासाठी उमेदवार हा पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.(BA,BCOM,BSC,BBA,BBM,MBA)
 • निवड प्रक्रिया – परीक्षा
 • वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष
 • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
 • अर्ज करण्याची मुदत – 14 एप्रिल 2024
 • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
 • अर्ज शुल्क – कोणतीही शुल्क लागणार नाही

TCS Recruitement 2024:जर मित्रांनो तुम्ही यामध्ये निवड झाली तुमची तर तुम्हाला जगभरातील संपूर्ण ग्राहकांसोबत वेगवेगळ्या विभागातल्या कंपनीच्या कामे करावी लागणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला बँकिंग आणि इन्शुरन्स,ट्रॅव्हल आणि टुरिझम,प्री सेल टेलिकॉम, मीडिया आणि इन्फॉर्मेशन सायन्स तर मित्रांनो अशा प्रकारचे विभागामध्ये निवड झालेल्या सर्व उमेदवारांना अशाप्रकारे काम करण्याची संधी मिळणार आहे आणि त्यासाठी त्या उमेदवारांना संपूर्ण ट्रेनिंग ही कंपनी द्वारे दिली जाणार आहे.

महत्त्वाच्या तारीख पहा :

नोंदणी करण्याची अंतिम तारीख: 14 एप्रिल 2024 (रविवार)

तर मित्रांनो या बॅचमधील कला वाणिज्य आणि विज्ञान या पदवीधारकांसाठी नवीन करिअर बनवण्यासाठी एक रोमांचक संधी जर तुम्हाला यासाठी अर्ज करून आपला आयुष्य उज्वल करा.

हे पण वाचा :Maharashtra Berojgari Bhatta Yojana : महाराष्ट्रतील बेरोजगार तरुणांना 5000 पर्ती महा भत्ता ;असा करा अर्ज…

मित्रांनो तुम्ही पण आता टीसीएसच्या झपाट्याने वाढणाऱ्या या युनिट चा भाग बनू शकता आणि तुमचे करिअरच्या वाडीला एक खूप मोठी चालना देण्यासाठी.

टीसीएस या भरतीसाठी तुम्ही 14 एप्रिल 2024 पर्यंत म्हणजेच (रविवार)याआधी तुम्ही या भरतीसाठी नोंदणी करून घ्या.

2024 TCS : भरतीसाठी संपुर्ण अर्ज प्रक्रिया पहा

TCS Recruitement 2024:जा उमेदवारांना टीसीएस भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्या सर्व उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करणे अनिवार्य असणार आहे.

पायरी 1. सर्वात पहिले तुम्ही टीसीएस नेक्स्ट स्टेप या पोर्टलवर लॉगिन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन टॅब उघडेल

पायरी 2. यासाठी लागणारे कागदपत्रे पहा

हे सर्व अपडेट असणे गरजेचे असणार आहे.

 • आधार क्रमांक,
 • आधार कार्डवर जे नाव असून आहे तेच नाव तुम्ही अर्ज करतानी द्यायचे आहे.
 • आधार कार्डवर ची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुम्ही अर्ज करताना द्यायची आहे.

तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर आहे हे पहा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा जर तुम्ही त्या ठिकाणी चुकीची माहिती दिली आणि सबमिट केलं तर तुम्हाला या नोकरीचा फायदा घेता येणार नाही डायरेक्ट तुम्हाला अपात्र करू शकतात.

पायरी 3. नोंदणी – TCS भरतीसाठी तुम्ही अर्ज करा.

जर तुम्ही नोंदणीकृत वापरकर्ता असाल तर तुमच्यासाठी सर्वात पहिले तुम्ही तर लॉगिन करा आणि त्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी पुढे जा आणि सबमिशन केलं की लगेच ड्रायव्हर साठी अर्ज करा यावर क्लिक करा.


जर तुम्ही हे नवीन वापरत असाल तर तुम्ही आधी नोंदणी करा यावर क्लिक करा आणि नंतर तुम्ही त्यामध्ये बी पी एस ही श्रेणी निवडायची आहे आणि तुम्हाला तुमचे माहिती भरायची आहे त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा आणि डायवरीसाठी अर्ज करा यावर क्लिक करा.

महत्त्वाचे:कृपया करून तुम्ही टीसीएस अर्ज भरत असताना त्यात फॉर्म भरली संपूर्ण माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्यायची आहे. (शैक्षणिक माहिती इंटरशिप कामाचा अनुभव असणे गरजेचे असणार आहे)

पायरी 4.
तर त्यानंतर तुम्हाला तुमचे चाचणी केंद्र निवडायचे आहे तर तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही एक चाचणी केंद्र निवडा आणि नंतर लागू करा या बटनावर क्लिक करा पण तुम्ही हे लक्षात ठेवा की एकदा निवडलेला परीक्षा केंद्रासाठी हे नंतर बदलले जाऊ शकत नाही.

👉येथे क्लिक करून पाहा 👈

महत्त्वाची सूचना:
तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की ही परीक्षा केंद्रातील परीक्षा आहे त्यासाठी तुम्हाला कळविण्यात येते की
आपल्या संबंधित केंद्रामधील जागाची वाटप प्रथम सर्व्ह या तत्त्वावर केले जाईल तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या आवडीचे परीक्षा केंद्र निवडण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे असणार आहे.

जर तुम्ही एकदा जागा भरली आणि तुमचे आवडीचे शहर निवडले तर तुम्ही त्या शहराची जागा जर (आधीच भरली असेल तर तुम्हाला ते शहर परीक्षा केंद्र मधून घेता येणार नाही निवडता येणार देखील नाही).

तुमच्याकडे असलेले तुमचे सर्व शैक्षणिक कागदपत्रे तुमच्या सोबत असणे गरजेचे असणार आहे. (मार्कशीट, इंटरशिप लेटर,पदवी प्रमाणपत्र,कार्यानुभव पत्र)

या परीक्षा बद्दल सर्व माहिती तुम्हाला TCS iON – त्यांच्या चाचणी परत आता द्वारे तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल.

TCS Recruitement 2024

TCS Gmail, Rediff mail, Yahoo Mail, Hotmail यासारख्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवरून ते तुम्हाला नोकरीच्या ऑफर देत नाहीत आणि नोकरी बद्दल काहीही पाठवत देखील नाही.

टीसीएस अर्ज करणारा उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची नोकरीच्या ऑफर साठी कोणतीही पीस जमा करावी लागत नाही.

टीसीएस ही कंपनी कोणत्याही बाहेरच्या कंपनीची किंवा एजन्सीची तुम्हाला कोणत्याही मुलाखती घेण्यासाठी किंवा त्याच्या वतीने नोकरीची ऑफर देण्यासाठी देखील संबद्ध नाही.

मदत कक्ष: जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही टीसीएसच्या या हेल्पलाइन नंबरची संपर्क साधू शकता ईमेल आयडी: tcsbps.support@tcs.com | टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: 18002093111

मित्रांनो जर तुम्हाला अस्याच जॉब रीलेटेड न्युज बघायचे असतील तर तुम्ही आमचे वेबसाईट ला नाकी फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन व्हा धन्यवाद TCS Recruitement 2024

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *