Tata Group shares 640 रूपावर पोहोचणार, गुंतवणूकदारांमध्ये खरेदीसाठी उत्साह, ब्रोकरेजचे मत जाणून घ्या

newsrashtra.com
4 Min Read
Tata Group shares

Tata Group Stock to Buy तर आता शेअर बाजार मध्ये या अशा चढत्या उतरत्या दरम्यान मध्ये आता टाटा ग्रुप या कंपनीने इंडियन हॉटेलचे शेअर ब्रोकरेजच्या रडार वर आलेले आहेत. कंपनीने आपला अहवाल आर्थिक वर्ष म्हणजे 2024 यामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. ज्यामध्ये आपल्याला आता मध्य मुदतीत चांगली कमाई वाढीला चालना मिळण्यास आत्मविश्वास देखील वाढलेला आहे. या अहवालानंतर आता ब्रोकरेज हाऊस आयसीआयसी आय सिक्युरिटी इंडियन हॉटेल्स (IHCL) यावर उत्साही देखील आहे. आणि त्यांनी त्यासोबतच सुमारे 21% आणि यामध्ये लक्ष देखील वाढवले आहे. जर तुम्हाला या शेअरची वाट पाहायची असेल तर यावर्षी आतापर्यंत या शेअरमध्ये सुमारे 30 टक्के वाढ झालेली आहे.

20240607 192031

Tata Group shares 640 रुपयाच्या प्राईजला करणार स्पर्श

Tata Group Stock to Buy तर आता आपल्या सर्वांना ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने इंडियन हॉटेलवर खरेदी करण्याचा आपल्याला एक सल्ला दिलेला आहे.त्याप्रमाणेच आता प्रति शेअरची किंमत ही 617 रुपयांवरून 640 रुपये करण्यात देखील आलेली आहे. तर आता या प्रकारे उद्दिष्ट सुमारे 21% ने वाढलेले आहे. तर त्यासोबतच पाच 2024 रोजी हा शेअर 529 रुपयावर बंद झाला होता. तर आता अशा प्रकारे या शेअरमध्ये सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 20-21% ने मजबूत वाढ दिसू शकते.

हे पहा : 2024 best stocks to Buy कसे करायचे ते पहा ?

Tata Group Stock to Buy दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आता इंडियन्स हॉटेल्स हे शेअर्स बहुगुणी ठरलेले आहेत. गेल्या पाच वर्षात कंपनीने 290% परताव दिलेला आहे आणि त्यासोबतच गेल्या तीन वर्षात 330% आणि दोन वर्षात 145 टक्के असा या कंपनीने परतावा दिलेला आहे. मागच्या एका वर्षांमध्ये ज्यांनी या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती त्या सर्वांना यामध्ये पन्नास टक्के नफा झालेला आहे.

ब्रोकरेजचे मत पहा !

Tata Group Stock to Buy तर आता ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की आता, हॉटेल उद्योग हा खूप प्रमाणे वाढलेला आहे आणि आता हॉटेल असणे देखील खूप गरजेचे आहे कारण की कुठे बाहेर गेलो की आपल्याला जेवण्यासाठी हॉटेल वर रेस्टॉरंट लागतात त्यामुळे आता जो हॉटेल उद्योगातील तेजीचा फायदा आहे तो इंडियन हॉटेल ला (IHCL) झालेला आहे. आणि त्यासोबतच आता कंपनीचा ब्रँड देखील देशभरात खूप मोठ्या प्रमाणे म्हणजेच मजबूत झालेला आहे. तर इंडियन हॉटेल्स ने आर्थिक वर्ष (FY24) च्या वार्षिक अहवालात ही सर्व माहिती दिलेली आहे. आर्थिक वर्ष 2024 (FY24) मध्ये महसूल वाढी 16.5% होती आणि त्यासोबतच हे एबीटाची वाढ 19.5 टक्के होती. आर्थिक वर्ष 2025 (FY25) मध्ये देखील यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजेच खूप मजबूत वाढीव वाढ होऊ शकते.

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा

Tata Group Stock to Buy तर आता या कालावधीत विद्यमान मालमत्तेमधून वार्षिक EBITDA वाढ 8-10 टक्के असू शकते. जर समजा 2025 मध्ये नवीन हॉटेल्स सुरू झाले तर हे प्रमाण वाढू शकते. तर आता मजबूत दृष्टीकोन पाहता लगेचच ब्रोकरेजने इंडियन्स हॉटेलचे रेटिंग होल्ड वरून BUY वर श्रेणी सुधारित केलेली आहे.

ही पोस्ट जर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर तूम्ही लगेच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि त्याचबरोबर आमाच्या इंस्टा पेज ला पण फॉलो करा पूर्ण पोस्ट वाचले बद्दल धन्यवाद..

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *