Vinesh Phogat: कुस्तीपासून ते निषेधापर्यंत, खेलरत्न पुरस्कार परत करणाऱ्या विनेश फोगटची ही कारकीर्द होती.स्पोर्ट्स डेस्क, अमर उजाला, नवी दिल्ली

Vinesh Phogat

Vinesh Phogat:25 ऑगस्ट 1994 रोजी हरियाणा मध्ये बलाली गाव मध्ये (Vinesh Phogat) विनेश फोकाट यांचा जन्म झालेला आहे. आणि त्याचबरोबर विशेशचा जन्म भारतातील सर्वात प्रसिद्ध कुस्ती कुटुंबामध्ये झालेला आहे तिचे काका महावीर सिंग यांनी लहानपना पासूनच फोगट बहिणींना या खेळाची ओळख करून दिलेली होती.भारतातील दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat) त्यांनी मेजर ध्यानचंद खेळ रत्न … Read more