vijay raghavendra wife died:कन्नड अभिनेते विजय राघवेंद्र यांच्या पत्नी स्पंदना यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बँकॉकमध्ये निधन

vijay raghavendra wife

vijay raghavendra wife died:सुप्रसिद्ध कन्नड अभिनेते विजय राघवेंद्र यांच्या पत्नी स्पंदना यांचे निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्पंदना बँकॉकमध्ये सुट्टीवर गेल्या होत्या, तिथे त्यांना खाद्य विकाराचा झटका आला. आणि त्यांचं वय आता 41 वर्षे होते. मिळालेल्या माहितीनुसार असे समजून आले की,स्पंदना यांच्या छातीत अचानक दुखू लागले होते आणि मग त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. … Read more