Tractor anudan yojana:ट्रॅक्टर ट्रॉली साठी मिळणार 50 टक्के अनुदान असा करा अर्ज

Tractor anudan yojana

Tractor anudan yojana:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीत या दोन्ही पण आपत्तीच आहेत जेणेकरून या आपत्तीला शेतकऱ्यांना सतत सामोरे जावे लागते. आणि आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी शेतकऱ्यांना काही मदत करण्यासाठी नवनवीन योजना राबवत असतात. तर आता या योजनेमधून शेतकऱ्याला लाखोचा रुपये चा फायदा होणार. … Read more