IND vs WI:सूर्यकुमार यादवने तोडला रोहित-विराटचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

Suryakumar Yadav:सूर्यकुमार यादवने शेवटच्या वेस्टइंडीज विरुद्ध सामन्यांमध्ये खूप मोठे प्रदर्शन केल आहे तिसऱ्या t20 सामन्यांमध्ये फक्त 44 बॉल मध्ये 83 रण अशी पारी खेळला आहे. Suryakumar Yadav:भारतीय संघाचे 360 म्हणून ओळखले जाणारे खेळाडू सूर्यकुमार यादवची बॅट अखेर कॅरेबियन दौऱ्यावर बोलताना दिसली. टी-20 मध्ये तिसऱ्या सामन्यांमध्ये सूर्याने 44 बॉल मध्ये 188 च्या स्ट्राईक रेटने 83 रणाची … Read more