खुशखबर, या दिवशी येणार पीएम किसान योजनेच्या 2 हजार रुपये! pm kisan Yojana

Pm kisan Yojana

पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता वाटपाची शेतकरी बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. सुदैवाने या प्रकरणाच्या अनुषंगाने नुकतीच एक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजस्थान दौऱ्यात सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट १८ हजार कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याचा विचार असल्याचे जाहीर केले आहे.पंतप्रधान किसान सन्मान निधीसंदर्भातील ताज्या घडामोडींमध्ये … Read more