PM Kisan tractor Yojana 2023 : शेतीसाठी नवीन ट्रॅक्टर खरेदी केल्यास शेतकऱ्यांना मिळतय 50 टक्के अनुदान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PM Kisan tractor Yojana 2023

PM Kisan tractor Yojana 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकर् यांना शेती करणे सोपे जावे यासाठी शासनाकडून त्यांना विविध प्रकारची मदत केली जाते. काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना कमी किमतीत कृषी अवजारे दिली जातात. देशातील विविध राज्यांकडून कृषी अवजारांवर २५ टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. भारतीय शेतकरी सध्या शेतात नांगरणी करण्यासाठी बैलांचा वापर करतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना … Read more