Namo shetkari samman nidhi राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी 85.66 लाख शेतकरी पात्र; यादीत नाव पहा

Namo shetkari samman nidhi

Namo shetkari samman nidhiनमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील नमो शेतकरी योजनेसाठी 85.66 लाख शेतकरी पात्र ठरलेले आहेत. याचा अर्थ की राज्यातले सर्व शेतकरी पात्र आहेत. योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणून ओळखली जात आहे. तर या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार 6000 रुपयांचे मदत करत आहे. 14 व्या हफ्त्याचे वितरण देशातील साडे आठ कोटी … Read more