Mudra Loan Yojana : पंतप्रधान मुद्रा लोन योजनेत १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनागॅरंटी मिळणार आहे. येथे करा अर्ज

Mudra Loan Yojana

Mudra Loan Yojana : नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री मुद्रा योजना ही बिगर कॉर्पोरेट, बिगरशेती लघु/सूक्ष्म उद्योगांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी माननीय पंत प्रधान यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केलेली ही एक योजना आहे. पीएमएमवाय अंतर्गत या कर्जाचे मुद्रा कर्ज म्हणून वर्गीकरण केले जाते.हे कर्जे व्यावसायिक बँका, आरआरबी, स्मॉल फायनान्स बँका, एमएफआय आणि … Read more