maratha reservation : “आरक्षण देण्याआधी मराठा समाजाला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “सर्वपक्षीय बैठकीत…”

maratha reservation :

maratha reservation : नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आरक्षणाची मागणी करत आहेत गेल्या चौदा दिवसापासून ते उपोषणालाही बसलेली आहेत. आणि त्यांना राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळत आहे. तर या आरक्षणाच्या विषयावरून विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे. तर या परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more