Maharashtra Rain Alert : राज्यात ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; पहा पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज
Maharashtra Rain Alert : नमस्कार मित्रांनो तर आता राज्यात गणपती बाप्पाच्या आगमनानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही आठवड्यापासून राज्यातल्या विविध भागात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे आता खरीप हंगाम मधील पिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर बळीराजा सुखावलेला आहे. आणि त्याचबरोबर आता राज्यात जोरदार पाऊस होणार आहे असा हवामान … Read more