Maharashtra Pik Vima Status 2023: पुढील दोन दिवसांमध्ये या जिल्ह्यातील 90 हजार शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येणार आहे.
Maharashtra Pik Vima Status 2023:नमस्कार शेतकरी मित्रांनो,पिक विम्याची रक्कम आता लवकरच जमा होणार आहे तेही फक्त 2 दिवसात. तसेच १९ विभागातील ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील जे शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संततधार पावसाने बाधित झाले होते, परंतु अद्याप त्यांना पीक विमा मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना … Read more