Maharashtra Farmer Scheme :शेतकऱ्यांसाठी खुशखबर…!पिक विमा योजनेबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती

Maharashtra Farmer Scheme

Maharashtra Farmer Scheme :नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे का शासनाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक रुपया पिक विमा योजना अंतर्गत अतिशय महत्त्वाची एक बातमी सामोरे आलेली आहे. जसे की तुम्हाला माहितीच आहे की राज्य शासनाने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये एक रुपयात पिक विमा या योजनेची घोषणा केली होती … Read more