शेतकऱ्यांना मिळणार आता 80% अनुदान कुट्टी मशीन व ट्रॅक्टर खरेदीसाठी असा अर्ज करा | MahaDBT Shetkari Anudan Yojan

MahaDBT Shetkari Anudan Yojan

MahaDBT Shetkari Anudan Yojan तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर व कुट्टी मशीन आणि तसेच इतर शेती उपयोगी लागणारे साहित्य व अवजारे खरेदी करण्यासाठी आता तब्बल 80 टक्के अनुदान देण्यात येणार आहे महाडीबीटी द्वारे जे शेतकऱ्यांना लाभ दिला जाणाऱ्या योजनेचा लाभ आता राज्य सरकारकडून लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. तर … Read more