या शेतकऱ्यांच्या जमिनी 1956 पासूनच्या होणार जप्त! | land record Maharashtra
land record Maharashtra : शेतकरी मित्रांनो आपल्याला माहितीच असेल की आपण बऱ्याचदा जमीन खरेदी विक्री करतो ते करत असतो पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नसेल जमीन महसूल आधी नियमातील बरेच काही कलमे असतात त्याची आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच जमिनीचे आपण चुकीच्या पद्धतीने जमिनी खरेदी विक्री केल्याने अशा एका कारणामुळे … Read more