IMD Weather Update : राज्यात आजही मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

IMD Weather Update

IMD Weather Update :नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस पडत होता.तर त्या दरम्यान आजही हवामान विभागाने राज्यात खूपच मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस शक्यता वर्तवली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर आपण ते तीन जिल्हे कोणते आहेत ते पाहून घेऊयात. कोल्हापूर रत्नगिरी आणि सिंधुदुर्ग या … Read more