IMD Weather Forecast: राज्यात पावसाचे पुनरागमन! ‘या’ भागांत जोरदार पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast

IMD Weather Forecast: नमस्कार मित्रांनो गेल्या काही बऱ्याच दिवसापासून पावसाने खूपच विश्रांती घेतलेली आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी मित्र खूपच चिंतेत आहेत. पण आता शेतकऱ्याला चिंतेत राज्य काहीच कारण नाही कारण की राज्यात बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे असे संकेत हवामान विभागाने (IMD) दिलेले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या विभागात 19 आणि 20 ऑगस्ट … Read more