I Phone 15 सीरिज लाँच, अँड्रॉइड चार्जरने होणार चार्ज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

I Phone 15

I PHONE 15 नमस्कार मित्रांनो I PHONE 15 आणि I PHONE 15 प्लस लाँच केलेले आहेत. यावेळी कंपनीने या सीरिजमध्ये डायनॅमिक आयलँडचाही वापर केलेला आहे, जो लहान आकाराचा नॉच आहे. आणि तो पास ही झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने आयफोन 14 प्रो सीरिजमध्ये डायनॅमिक आयलँडचा वापर केला होता. चला जाणून घेऊया या दोन्ही हँडसेटची किंमत … Read more