Government Employees DA Increase : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 44 % वाढवला
Government Employees DA Increase : नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. तर ती बातमी काय आहे ते आपण या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत. बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने आता महागाई भत्ता वाढवण्याची जाहीर केलेल आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मध्ये आता 2 टक्क्यांची किरकोळ वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो … Read more