Girls Education :मुलींना मिळणार 75 हजार रुपये, पहा काय आहे योजना ?

Girls Education

Girls Education :नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र राज्याच्या सरकारने दहा मार्च रोजी 2023 24 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पा अंतर्गत सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत मुलीचे शिक्षणासाठी नवनवीन योजना राबवण्यात आले आहेत. तर तुम्हाला त्या योजनेचे नाव माहिती आहे का त्या योजनेचे नाव असा आहे की लेक लाडकी योजना हे नाव … Read more