शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाचा निधी वितरित; पहा शासन जीआर आला Fermer Crop Loan List

Fermer Crop Loan List

Fermer Crop Loan List नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात जुलै, 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे जिल्ह्यातील असे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 52512.00 लाख एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे. सदर या योजनेसाठी सन 2023-24 साठी 50 लाख इतका निधी उपलब्ध केलेला आहे. Fermer Crop Loan … Read more