Edible Oil Price खाद्यतेल स्वस्त! तेल महागाई कमी 15 लीटर डब्याचे नवीन दर पहा
Edible Oil Price नमस्कार मित्रांनो महागाईचा भडक्यात फॉर्म निघालेले सर्वसामान्य जनतेसाठी ही एक आनंदाची बातमी आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्य तेलाच्या किमती फारच घसरलेल्या आहेत.रिफाइंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलिअनच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीय घसरलेल्या आहेत. Edible Oil Price त्यामुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या … Read more