बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान E-Peek Pahani
E-Peek Pahani नमस्कार शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पीक पाहणी आता आपल्या मोबाईल ॲपच्या मदतीने तलाठ्याकडनं जाता स्वतःच्याच मोबाईलवरून आपल्या 7/12 वर विविध पिकाचे नोंदणी करता येते. राज्यभरात महसूल विभागाने ई-पिक पाहणी हा प्रकल्प 15 ऑक्टोबर 2021 पासून राबवण्यात आला आहे . या ई – पीक पाहणी आमच्या माध्यमातून मागील काय बऱ्याच वर्षापासून रब्बी … Read more