Discount On ST Bus Travel : आता लालपरीतून करा स्वस्तात प्रवास ; महिलांना तिकिटात ‘इतकी’ सवलत, पुरुषांना किती?

Discount On ST Bus Travel

Discount On ST Bus Travel : नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने श्रावण मास लाल परी सोबत हा उपक्रम हाती घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रवाशांना लाल परी मधून देवदर्शनासाठी जाता यावे मंगळवेढा, कुर्डूवाडी, अकलूज व पंढरपूर या सर्व आगरातून विशेष बस सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. बसचा प्रवास करताना आता 75 वर्षावरील सर्व … Read more