Crop Subsidy : या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 300 कोटी रुपये अनुदान वितरणास मंजुरी

Crop Subsidy

Crop Subsidy : नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये विक्री केलेल्या कांद्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला होता राज्य सरकारने. Crop Subsidy : या अनुदान वाटपाचा पहिला टप्पा चा शुभारंभ … Read more