Crop insurance update :-उर्वरित अनुदान व कर्जमाफी 15 ऑगस्ट पूर्वी मिळणार असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

Crop insurance update

Crop insurance updateनमस्कार शेतकरी मित्रांनो आता ची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची आहे. नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे आणि कर्जमाफीची उर्वरित रक्कम 15 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. अशी माहिती माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषद मध्ये दिली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम 260 अन्वेय मांडल्याने प्रस्तावा वरील … Read more