2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नव्हते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार | KARJ MAFI YOJANA

Karj mafi yojana

KARJ MAFI YOJANA :शेतकरी बांधवांनो आज तुम्हाला ब्लॉक पोस्ट च्या माध्यमातून एक चांगली बातमी सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा नवा निर्णय घेतला आहे. तर आम्ही तुम्हाला त्या नव्या नियमाबद्दल सर्व काही सांगणार आहोत. KARJ MAFI YOJANA : मोकळीक मिळावी, व त्यांचे कर्ज माफ व्हावे असा या योजनेचा … Read more