10 Thousands Subsidy In Account :10 हजार रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा
10 Thousands Subsidy In Account : नमस्कार शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यात १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून ते कसे मिळणार आणि कोणाला मिळणार याची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट 2023 रोजी सरकारने 350 रुपये अनुदान मिळणार, असा जीआर काढला होता. कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. कांदा उत्पादक … Read more