IND vs WI:सूर्यकुमार यादवने तोडला रोहित-विराटचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड Suryakumar Yadav

Suryakumar Yadav:सूर्यकुमार यादवने शेवटच्या वेस्टइंडीज विरुद्ध सामन्यांमध्ये खूप मोठे प्रदर्शन केल आहे तिसऱ्या t20 सामन्यांमध्ये फक्त 44 बॉल मध्ये 83 रण अशी पारी खेळला आहे.

Suryakumar Yadav:भारतीय संघाचे 360 म्हणून ओळखले जाणारे खेळाडू सूर्यकुमार यादवची बॅट अखेर कॅरेबियन दौऱ्यावर बोलताना दिसली. टी-20 मध्ये तिसऱ्या सामन्यांमध्ये सूर्याने 44 बॉल मध्ये 188 च्या स्ट्राईक रेटने 83 रणाची शानदार मॅच विनिंग पारी खेळला आहे. याचमुळे आता टीम इंडिया हा सामना जिंकली आणि ते पण सात घडी नाबाद राखून तीन जिंकली आहे आणि त्याचबरोबर पाच सामन्याची पारी जिवंत ठेवली आहे.

Suryakumar Yadav Completes 100 T20I Sixes:सूर्यकुमार या दोन्ही आपल्या 83 राहण्याचे शानदार पारी मध्ये अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. सूर्य कुमारने या सामन्यांमध्ये फक्त 23 बॉल मध्ये आपले अर्थ शतक पूर्ण केले आहे. तर याच पारीमध्ये स्कायने 10 चौकार आणि 4 षटकार मारले आहेत. आणि त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आपले 100 षटकारही पूर्ण केले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नंतर असे कामगिरी करणार भारताचा हा तिसरा खेळाडू बनला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात फास्ट 100 षटकार पूर्ण करणारा सूर्यकुमार यादव हा पहिला खेळाडू ठरला आहे. सूर्यकुमार यादवने आपल्या 50 व्या सामन्यांमध्ये ही कामगिरी करून दाखवली आहे. रोहित शर्माने 92 व्या सामन्यात ही कामगिरी केली होती तर विराट कोहली104 व्या सामन्यात ही कामगिरी केली होती. यानंतर सूर्यकुमार यादव हा जागतिक क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण करणाऱ्या हा एविन लुईसनंतर दुसरा सर्वात फास्ट प्लेयर ठरला आहे.

Leave a comment