Sukanya Samriddhi Yojana News: नवीन वर्षापूर्वी सरकारने दिली भेट, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर वाढले

newsrashtra.com
6 Min Read
Sukanya Samriddhi Yojana News

Sukanya Samriddhi Yojana News: तर मित्रांनो नवीन वर्षाच्या आधी सरकारने तुम्हाला भेट दिलेले आहे की सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना सरकारने भेट दिलेली आहे आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिमाहीसाठी या योजनेचा दर आता 8.2% करण्यात आलेला आहे.(Sukanya Samriddhi Yojana News) आणि यादी या योजनेवर गुंतवणूक करण्यासाठी आठ टक्के व्याजदर दिले जात होता. पण मात्र सरकारने इतर कोणत्याही योजनेचा व्याजदरात वाढ केलेली नाही.

20231230 125734

Sukanya Samriddhi Yojana News

Sukanya Samriddhi Yojana News: बिझनेस डेस्क, नवी दिल्ली. सरकारने आता गुंतवणूकदारांना नवीन वर्षाच्या पूर्वी अल्पबचत योजनेच्या व्याजदरात वाढ करून सरकारकडून ही भेट दिली आहे. तर मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेसाठी आता या आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाईसाठी व्याजदर आता 8.2 टक्के वाढ करण्यात आलेली आहे.तरी आधी आता या योजनेवर गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याजदर दिले जात होता मात्र सरकारनी तर कोणत्या योजनेचा व्याजदर न वाढवतात ह्या एकाच योजनेचा व्याजदर वाढवलेला आहे.

तर मित्रांनो सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या त्रिमाईसाठी छोट्या बचत योजनांचे व्याजदर जाहीर केलेली आहेत. पण सुकन्या समृद्धी योजना सोडता बाकी कोणत्याही योजनेच्या व्याजदरात वाढ करण्यात आलेली नाही. मित्रांनो जानेवारी ते मार्च या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आता 8.2% करण्यात आलेला आहे.

सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर हे दुसऱ्यांदा वाढलेले आहे

Sukanya Samriddhi Yojana News: सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर हे दुसऱ्यांदा वाढलेले आहे या आर्थिक वर्षात सरकारकडून आता या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे यापूर्वी पाहिल्या ल्या ती माहित सरकारने सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दारात 7.6% वरून 8 टक्के केलं होतं. आणि या अशा प्रकारे पाहिले तर चालू वर्षातच सरकारकडून मुलींसाठीच्या या योजनेच्या व्याज दारात 6 टक्क्याने वाढ केलेली आहे.

मुदत ठेव योजनेच्या व्याजदरातही वाढ केलेली आहे

Sukanya Samriddhi Yojana News: मुदत ठेव योजनेचे व्याज दारात पण वाढ झालेली आहे सुकन्या समृद्धी योजनेसोबतच आता तीन वर्षाच्या मुदत ठेवीवरील सत्याच्या व्याजदर 60% वरून 7.1 टक्के होईल. आणि दुसरीकडे पीपीएफ आणि बचत ठेवीवरील व्याजदर अनुक्रमे 7.1 टक्के आणि चार टक्के कायम ठेवण्यात आलेले आहेत.

शेतकऱ्यांना पीकविमा उर्वरित रक्कम जमा👉येथे क्लिक करा👈
महाराष्ट्रतील बेरोजगार भत्ता अर्ज करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का किसान विकास पत्रावरील व्याजदर हा 7.5% आहे आणि त्याची परिपक्वता कालावधी हा 115 महिने आहे. तर नॅशनल सेव्हन सर्टिफिकेट (NSC) या वरील व्याजदर 1 जानेवारी ते 31 मार्च 2024 या कालावधीसाठी 7.7% इतकाच आहे. मानसिक उत्पन्न योजनेसाठी (MIS) आता व्याज दारात (7.4 टक्के) कोणत्याही प्रकारचे वाढ करण्यात आलेली नाही.

आता सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार अधिक रस

Sukanya Samriddhi Yojana News: मित्रांनो केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना त्याचबरोबर तीन वर्षाची मुदत ठेव यासारख्या काही लहान बचत योजनेचा अभ्यास जर वाढवलेला आहे.

20231230 125734 1

मित्रांनो आता केंद्र सरकारने जनतेला खूप मोठी भेट दिलेली आहे वर्षाच्या आधी शुक्रवारी सरकारने सुकन्या समृद्धी योजना (SSY), जानेवारी ते मार्च 2024 तिमाईसाठी तीन वर्षाच्या मुदत ठेवी सारख्या काही लहान बचत योजनेच्या व्याजदरात वाढ झालेली आहे. मित्रांनो एका अधि सूचने द्वारे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने असे म्हटले आहे की सुकन्या समृद्धी योजनेचा आणि तीन वर्षाच्या मुदत ठेव योजनेवरील व्याज दारात किरकोळ वाढ करण्यात आलेली आहे आणि तर काही अनेक लहान बचत योजनेचे व्याजदर कायम ठेवलेले आहे.

sukanya samriddhi yojana interest rate

केंद्र सरकारने आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% केला आहे तर तीन वर्षाच्या मुदत ठेवीचा तर आठवण एक टक्के केला आहे यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेच्या व्यास 8% होतं आणि तीन वर्षाच्या टीडीजे व्याज 7.1% असे होते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजात गेल्या तीन वर्षापासून कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

पी पी एफ चे व्याज कमी झालेले आहे

PPF व्याजातील तुम्ही शेवटचा बदल पाहून घ्या एप्रिल-जून 2020 मध्ये झाला होता तेव्हा तो 7.9% वरून 7.1% करण्यात आलेला होता तर गेल्यावेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेत कोणत्याही प्रकारचा बदल केला नव्हता आज घोषणेपूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमच्या व्याज दाराच्या टक्के ते 7.2% दरम्यान होते.

जानेवारी-मार्च 2024 चे व्याज

 • पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज
 • एक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर ६.९ टक्के
 • 2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के
 • ३ वर्षांच्या ठेवींवर ७.१ टक्के व्याजदर
 • 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज आहे
 • 5 वर्षांच्या आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहे
 • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के
 • किसान विकास पत्र व्याज 7.5 टक्के
 • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के
 • सुकन्या समृद्धी खात्यावर (SSY) व्याज ८.२ टक्के आहे
 • ज्येष्ठ नागरिक बचत या योजनेचे (SCSSY)व्याज 8.2% होते
 • मासिक उत्पन्न खाते व्याज 7.4 टक्के

कोणत्या योजना बदलल्या नाहीत?

लहान बचत योजनांतर्गत, जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीसाठी केवळ सुकन्या समाधि योजनेवर (SSY) व्याज आणि 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींमध्ये वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व लहान बचत योजना अपरिवर्तित ठेवल्या आहेत. कृपया लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज हे बँक एफडीवरील व्याजापेक्षा जास्त आहे.देखील पहा.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *