State Bank of India मुलगी असेल तर एसबीआय देत आहेत पंधरा लाख रुपये पहा संपूर्ण माहिती


State Bank of India आपला बिजनेस वाढवण्यासाठी सरकार तुम्हाला एका मिनिटात 50 हजार रुपये कर्ज देत आहे, सरकारने ही योजना छोट्या दुकानदारासाठी बनवलेली आहे. करण्याच्या काळात बरेच काही दुकानदार आपला व्यवसाय गमून बसलेले आहेत, लहान दुकानदाराला अशा परिस्थितीत मदत करण्यासाठी सरकारने पंतप्रधान मुद्रा लोन या योजनेअंतर्गत सलप अनुदान कर्ज देण्याचा घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या बँकांना काही सूचना देण्यात आलेले आहेत. ह्या योजना अंतर्गत ही मुद्रा कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेता येईल.

सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे या योजनेतून कर्ज घेण्यासाठी आपल्याला बँकेच्या भवती फिरण्याची गरज नाही. कारण की आपण घरी बसून या कर्जासाठी अर्ज करू शकतो. आणि आपण आता या योजनेबद्दल बोलण्यापूर्वी पंतप्रधान मुद्रा लोन बद्दल थोडे काही समजून State Bank of India


State Bank of Indiaमुद्रा SBI mudra loan म्हणजे काय आहे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनस एजन्सी. या अशा योजनेबद्दल सूक्ष्म युनिटचा कर्ज सहजपणे मिळून जाते. ज्यात संस्था,कंपनी किंवा स्कोर ऑफ काही करू शकणार या योजनेत सरकार शिशु, किशोर आणि तरुण या तीन उत्पादकांना कर्ज दिले जाते या योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत चे कर्ज सहजपणे तुम्हाला मिळू शकते. आणि तसेच त्या योजनेबद्दल एसबीआय घरी बसून तुम्हाला 50 हजार रुपये कर्ज देत आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे एसबीआय मध्ये खाते असावे. चालू खाते किंवा बचत खाते.


State Bank of Indiaमुद्राअटी किंवा पात्रता SBI का त्यासोबतच आपला कडे काहीतरी व्यवसाय असावा व्यवसाय संबंधित कागद असावेत आणि आपल्या व्यवसायाला पाच वर्षाचा असावा. यासह, जी एस टी एन क्रमांक आणि उद्योग आधार क्रमांक आणि आपले दुकान किंवा युनिट क्रमांक असावा. आणि बँक खात्यात आधार क्रमांक अध्यय्यावत करावा. SBI आणि तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला तर तुम्हाला पन्नास हजारापर्यंत कर्ज घेता येते. परंतु तुम्हाला जर यापेक्षा जास्त कर्ज हवे असेल तर तुम्हाला बँक शाखेत जावे लागेल.

हे पण वाचा:कुसुर सोलार पंप योजना लवकर पेमेंट ऑप्शन येणार लाभार्थ्याची पात्र यादी जाहीरKusum solar pump yojana

Leave a comment