Solapur Pik Vima List 01 लाख 82 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार १३००० रु नवीन वर्षाचे गिफ्ट पहा

newsrashtra.com
5 Min Read
Solapur Pik Vima List

Solapur Pik Vima List मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की राज्यभरातील बरेच शेतकरी या 2023 मध्ये पडलेल्या दुष्काळ आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे अत्यंत संकटात सापडले आहेत.(Solapur Pik Vima List) शेतकरी मित्रांच्या हातातून आता सर्व पिके गेल्याने शेतकरी हात बंद झालेला आहे आपण पहिल्यांदा आणि सरकारकडून मदत मिळणार या आशेवर होतो पण आता यामध्ये काही शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली आहे परंतु बरेच शेतकरी या मदतीपासून वंचित राहिलेले आहेत.

20240102 154024

मित्रांनो आता यामध्ये कृषी विभागाने दिलेल्या आदेशानुसार आता नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती शेतकऱ्यांना जर सकट रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले होते आणि आता त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच जानेवारी 2024 च्या आधी उर्वरित रक्कम जमा करण्यात जमा करण्याचे सांगण्यात आलेले आहे याचा फायदा महाराष्ट्र राज्यातील 1 लाख 82 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.

Pik Vima List Solapur 2023

Pik Vima List Solapur 2023 मित्रांनो आता पिक विमा योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये सुमारे 1 लाख 82 हजार शेतकऱ्यांना पिक विमा जमा होणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांना सुमारे 111.41 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत तर मित्रांनो हा सर्व निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर डी पी टी द्वारे त थेट जमा करण्यात येणार आहे.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राज्यातील शेतकऱ्यांना हार्दिक साह्य करण्यासाठी व शेती करण्यासाठी प्रवासन देण्यासाठी राज्य सरकारने आता 2023 पासून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे तर यामुळे काय होणार आहे तेव्हा यामुळे राज्यातील सर्व शेतकरी व्यवस्थित पणे शेती करते आणि यामुळेच या योजनेचा लाभ राज्यभरातून सर्वोच्च शेतकरी घेत आहेत. पिक विमा साठी खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा शेतकऱ्यांना विमा दिला जात असतो.

Solapur Pik Vima List मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्यातील देखील अनेक महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झालेला आहे तर त्यामध्ये आता करमाळा, माढा यासारख्या तालुक्यांचा समावेश केलेला आहे आणि आता दुष्काळ असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्याची देखील आदेश विमा कंपन्यांनी देण्यात आलेल्या आहेत आणि या सर्वामुळे आता शेतकऱ्याला हा निधी मिळणारच आहे.

Pik Vima Solapur Yadi 2023 pdf

Solapur Pik Vima List मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का सरसकट पिकूमध्ये देण्यास आक्षेप घेतलेल्या विमा कंपन्यांचा आक्षेप देखील कोर्टाने आता तो फेटाळून लावल्या फेटाळून लावला आहे आणि याच्या विरोधात विमा कंपन्या हायकोर्ट देखील गेलेल होत्या परंतु सलग 21 दिवस ज्यामुळे असून मंडळात पाऊस पडत नाही अशा महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास कोणतीही हरकत नाही असे निकष असल्याने शेतकऱ्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

पिकण्याचा मुद्दा हा यावेळी खूपच हिवाळी अधिवेशनात देखील मोठ्या प्रमाणावर गाजलेला आहे यामध्ये अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिलेले आहेत तर अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी लाभाची रक्कम मिळालेली आहे असे सांगण्यात आलेले आहे आता यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पिक विमा रक्कम ही 1000 रुपये पेक्षा कमी असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपये देण्यास यावे अशी घोषणा केलेली आहे.

मित्रांनो हे पण पहा सोयाबीन,कापूस,मूग,तूर अशा सर्व पिकांसाठी सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे आणि आता त्यामुळेच मिळालेल्या पिक विमा रकमेमुळे नक्कीच बीड जिल्ह्यात तील शेतकऱ्यांना पण याचा नक्कीच मदत होणार आहे. एवढेच नाही तर आता शेतकऱ्यांना सहाय्य देण्यासाठी जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचाही हप्ता जमा करण्यात येणार आहे असे देखील सूत्रांकडून काढलेले आहे.

Solapur Pik Vima List

Solapur Pik Vima List 2023 pdf : मित्रांनो तुम्हाला आता पिक विम्याच्या लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांना आपले पिकाची एक केवायसी पाहणी करणे आवश्यकच असणार आहे. मित्रांनो तुम्ही जर ई पिक पाहणी केलेली नसेल तर ती पिक पाहणी करणे खूपच आवश्यक होते. ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे अनिवार्य ठरलेला आहे कारण पिक विमा कमी केवळ ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक लिंक आहे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे असे देखील सांगण्यात आलेला आहे.

Solapur Pik Vima List त्यांनी मात्र याबाबत विमा कंपन्याकडून निर्णय होत नव्हता या कारणामुळे त्यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला. कृषी मंत्र्यांची त्यांनी चर्चा केली. आणि त्याचबरोबर विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी वारंवार बैठक घेऊन या रक्कम देण्याबाबत पाठपुरावा केला. आणि तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे याबाबतीत पाठपुरावा केल्याची माहिती देखील प्रशासनाने दिलेली आहे.

पिक विमा लाभार्थी यादी पाहण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
रब्बी पिक विमा अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
२०२४ साठी नवीन शेतकरी योजना अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *