नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याला अनुदान karj mafi anudan

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे गारपिटीमुळे मार्च आणि एप्रिल मध्ये पिकाचे भरपूर नुकसान झालेले आहे आणि सटाणा तालुक्यातील शेतकरी मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यानंतर 4 महिने झाले तरी अजून मदतीची वाट बघत आहेत.karj mafi anudan

तर तुम्हाला माहित असेल की राज्य व फेडरल महामार्ग कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील सर्व शेतकरी चक्काजाम आंदोलन होऊ नये यासाठी राज्य सरकारने काही अनुदान जाहीर केलेला आहे अनुदानाची रक्कम रुपये. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काही मदत मिळणार आहे 350 रुपये व त्याचबरोबर अनुदानही देण्यात येणार आहे. व जे शेतकरी कर्जाची वेळेवर फेड करतात अशा शेतकऱ्यांना 50, 000 रू. राज्य महिला आयोगाचे सदस्य दीपिका चव्हाण आणि बांगला नच्या माजी आमदार यांनी सरकारला इशारा दिलेला आहे.देवेंद्र फडवणीस, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चव्हाण यांनी निवेदन दिलेले आहे. मार्च आणि एप्रिल मध्ये या दोन महिन्यात पाऊस,गारपीट आणि सुसाटयाचा वारा यामुळे शेतकऱ्याची जमिनी भुईसपाट झाली.karj mafi anudan

आणि शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान झाल्यामुळे तो संकटात सापडला. यामुळे शेतकऱ्याला थकीत पिक कर्ज, मुला-मुलीचे शिक्षण, शेतीचे ऊर्जा बिल आणि मुलीचे लग्न कसे करायचे या कारणाचा सामना करावा लागतो.karj mafi anudan

तुमचे सरकार जनतेचे सरकार आहे का?

तर तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बागलादावर असताना 10 एप्रिल रोजी 8 दिवसात शेतकऱ्यांना मदत करणार अशी घोषणा केली होती. मात्र, चार महिन्यापूर्वी निवेदन देऊनही शेतकऱ्यांना अजून काही मदत मिळालेली नाही. तुम्हाला तर माहितीच आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर होते त्यावेळी वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 अनुदान देण्याची घोषणा केली होती.तर आता सत्ता बदलल्यानंतरही त्यांनी हीच घोषणा कायम ठेवलेले आहे, हे शेतकरी सुखावले. तथापि, केरळ 40% एवढ्या शेतकऱ्यांना नफा झाला आहे आणि 60% एवढ्या शेतकऱ्याला अजूनही ते अनुदान मिळालेले नाही. या कारणामुळे शेतकऱ्यांच्या मनात सरकार विरुद्ध नाराजगी आहे. तुम्हाला का वाटते तुमचे सरकार सर्वसामान्यांना साथ देते का? हा संवाद सर्व शेतकरी विचारत आहेत, हे चव्हाण यांनी सांगितलं आहे.karj mafi anudan

हे पण वाचा:2017 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नव्हते अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार | KARJ MAFI YOJANA

Leave a comment