या दिवशी जमा होनार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रु. लाभार्थ्यांची यादी पहा| Shetkari Samman Yojana 2024

newsrashtra.com
6 Min Read
Shetkari Samman Yojana 2024

Shetkari Samman Yojana 2024 :नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राज्यातील 73 लाख शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तर ती बातमी काय आहे ते तुम्ही पहा कारण की आता नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या (Shetkari Samman Yojana 2024)खात्यावर चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तुम्हाला पैसे असेल तर आत्ता प्रसिद्ध करण्यात आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या दिवशी जमा होणार आहेत 4 हजार रुपये.

तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यामुळे खूप मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो सध्या राज्यातील शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहेत पण 2023 मध्ये पडलेले दुष्काळ त्यानंतर झालेली अवकाळी पाऊस यातून शेतकरी कशापासून सावरत असताना शेतकऱ्यांच्या शेतीमालाला देखील भाव मिळालेला असल्याकारणाने शेतकरी खूपच अडचणीत सापडलेला आहे. तर आता यामुळेच शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी 4 हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

20240102 114833

Shetkari Sanman Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र राज्यातील सर्वच लाभार्थ्यांना व शेतकऱ्यांना 2024 ला गिफ्ट म्हणून आता त्यांना पीएम किसन सन्मान योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या दोन्हीही योजनेचे आपले आता शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवशी जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे. जुलै महिन्यात घोषणा करण्यात आली होती की नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर २६ ऑक्टोबर 2023 रोजी जमा करण्यात आला होता.

Shetkari Samman Yojana 2024 तर मित्रांनो तुम्हाला माहिती का नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा झाल्यानंतर लगेच तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता देखील मिळणार आहे राज्यातील 91 लाख शेतकरी व देशातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तर आता सर्व शेतकरी मित्र पीएम किसन योजनेचे सोळाव्या हप्त्याची आणि नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आता त्यांना वाट पाण्याची काहीही गरज नाही कारण की जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये या दोन्ही योजनेचे पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत असे सांगण्यात आलेले होते.

मित्रांनो आता नवीन आलेले अपडेट नुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसन याही योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना आता एकाच दिवशी देण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्रा राज्यातील सुमारे 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 4 हजार रुपये एकाच दिवशी जमा होणार आहेत.

शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉इथे क्लिक करा👈
या योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठी 👉इथे क्लिक करा👈

Namo Shetkari Yojana 2nd Installment Date : मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी सन्मान योजना या दोन्ही योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून एवढी रक्कम दिली जाते. आणि याच मदतीचा फायदा राज्यभरातून 93 लाखाहून अधिक शेतकरी घेत आहेत आणि अजून असे बरेच शेतकरी आहेत त्यांनी नवीन अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पीएम किसान सन्मान योजना ही योजना देशभरातील सर्व शेतकऱ्यांना पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत म्हणून वार्षिक 6 हजार रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते व त्यामुळे 2019 पासून सुरू करण्यात आलेल्या ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी किंवा त्यांना त्यांच्या प्रपंचातील इतर बऱ्याच कामांसाठी मदत होते आणि त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांकडून या योजनेच्या स्वागत करण्यात आलेले होते.

Shetkari Samman Yojana 2024 पी एम किसान योजना अधिक व्यापक करण्यासाठी केंद्र सरकारकडून आता या योजनेत राज्य सरकारकडून 6 हजार रुपये वार्षिक वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता सध्या महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये लाभ मिळेल. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी आता पीएम किसन सन्मान निधी हा निधी वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही रिपोर्टर असे सांगत आहेत की पी एम किसान या योजनेचा हप्ता आता तुम्हाला वार्षिक 6000 हजार रुपये वरून 9000 हजार रुपये होणार आहे.

Namo Shetkari Yojana 2 Installment Date :

आणि मित्रांनो हे देखील समोर आलेला आहे की काही सूत्रांकडून असेही माहिती मिळाली नाही की पीएम किसान योजनेचा निधी पण आता थेट दुप्पटच केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि या सर्व बद्दल आता ज्या अधिवेशन होणार आहे त्यामध्ये घोषणा करण्याची खूप दाट शक्यता आहे. जर असे झाले तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीही खूपच आनंदाची बातमी असणार आहे.

Shetkari Samman Yojana 2024

आणि ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अद्यापही लाभ घेतलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांना अजूनही संधी उपलब्ध आहे की पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा एकमेकांशी संलग्न असलेल्या या योजनेसाठी तुम्हाला एकच अर्ज करून तुम्ही या दोन्हीही योजनेचा लाभ घेऊ शकता पीएम किसान योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ हा आपोआप मिळणार आहे जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पीएम किसान व नमो शेतकरी योजना अटी व नियम पहा–

  • शेतकऱ्यांचा सातबारा स्वातंत्र असला पाहिजे.
  • लाभार्थ्याच्या घरातील पती-पत्नी पैकी एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  • लाभ घेणारा सदस्य हा सरकारी नोकरदार नसावा.
  • लाभ घेणाऱ्या सदस्य हा आमदार,जि.प.सदस्य,पं.स.सदस्य नसायला हवा.
  • लाभ घेणाऱ्या सदस्याच्या नावावरची जमीन ही 2019 पूर्वी झालेली असावी.
  • लाभ घेणारा सदस्य हा आयटीआय टॅक्स भरणारा नसायला हवा आहे Shetkari Samman Yojana 2024

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *