आता फक्त या शेतकऱ्याला मिळणार वर्षाला बारा हजार रुपये तुम्हाला मिळणार का ? ते पहा Shetkari Pension Yojana 2024

newsrashtra.com
6 Min Read
Shetkari Pension Yojana 2024

Shetkari Pension Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे का 2024 च्या आता या नव्या अपडेट मुळे आता फक्त या शेतकऱ्यांना पीएम किसान योजना व नमो शेतकरी महासंघ निधी योजना या दोन्ही योजनेच्या अंतर्गत चे वार्षिक 12 हजार रुपये मिळत होते पेन्शन म्हणून ती आता फक्त यांनाच मिळणार आहे. तर मित्रांनो या नवीन अपडेट मुळे आता त्या पेन्शन मधून बरेचसे लोक बाद होणार आहेत तर तुम्ही ही माहिती सविस्तरपणे वाचून घ्यायची आहे व कोण बात होणार ते आपण खाली पाहणार आहोत.

Namo Shetkari Samman Yojana List 2024


Shetkari Pension Yojana 2024 तर मित्रांनो देशातील सर्व अल्पभूधारक शेतकरी मित्रांना शेती करण्यासाठी प्रोत्सन म्हणून व आर्थिक मदत च्या स्वरूपात वार्षिक सहा हजार रुपये देण्याचे या योजनेचा 2019 पासून केंद्र सरकारने अंमलबजावणी केलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पीएम किसान या योजनेमध्ये देशातील सुमारे 12 कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तरी या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात महाडीबीटी द्वारे वर्षाला 6000 रुपये केंद्र सरकार कडून दिले जातात.

👉मोफत नवीन अपडेट पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

तर मित्रांनो केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेला अधिक व्यापक म्हणजेच बळ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना देखील हार्दिक मदत वाढवण्यासाठी 2023 च्या अधिवेशनात महाराष्ट्राचे राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघ निधी योजना ही जाहीर केली ज्यामुळे आता राज्य सरकार देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देत आहे आणि आता त्याचमुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 12 हजार रुपये आर्थिक मदत म्हणून मिळत आहेत.

20240205 153536

Shetkari Pension Yojana 2024

Shetkari Pension Yojana 2024 तर मित्रांनो तुम्हाला देखील जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी ऑफलाइन ऑनलाईन दोन्हीही पद्धतीने आपलं अर्ज सबमिट करू शकत आहेत जर तुम्हाला तुमचा अर्ज ऑनलाईन या पद्धतीने करायचा असेल तर तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यावर तुम्ही त्यातून तुमचा अर्ज अगदी मोफत पणे करू शकता आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा या योजनेसाठी तुमचा अर्ज भरू शकत आहेत. जर मित्रांनो तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील कृषी किंवा तलाठी कडे जाऊन तुमचे सर्व कागदपत्रे चमक करायचे आहेत आणि ते सर्व कागदपत्रे तुम्ही कृषी किंवा तलाठी कडे जमा करायचे आहेत आणि त्यातून या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे.

Shetkari Samman Yojana Next Installment Date


Shetkari Pension Yojana 2024 तर मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचे म्हणजे 2023 मध्ये जर तुम्ही पीएम किसान सन्मान योजना याचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हा सर्व शेतकऱ्यांना ही केवायसी करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या आधार कार्ड ला बँक अकाउंट लिंक करावे लागणार आहे आणि लँड सीलिंग अपडेट देखील करायला सांगण्यात आलेले आहे. यासाठी जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्यांना घ्यायचा आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी हे सर्व अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले होते आणि हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार मुदत वाढ सुद्धा दिली जात होती तर मित्रांनो जे शेतकरी त्यांची पुढील माहिती अपडेट करणार नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेचे पुढील हप्ते मिळणार नाहीत.

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आता सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की फेब्रुवारी महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखेपर्यंत किंवा त्या आसपास सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो शेतकरी योजना या दोन्हीही योजनेची पुढील हप्ते देण्यात येणार आहेत पण त्यासाठी तुम्हाला किंवा सर्व शेतकऱ्यांना सर्व माहिती अपडेट करणे आवश्यक असणार आहे मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता म्हणजेच या योजनां पासून 07 लाख शेतकरी पहिल्यापासूनच वंचित राहिलेले आहेत.

Pm Kisan Yojana Next Installment List

तर मित्रांनो आता या 07 लाख शेतकऱ्यांपैकी ज्या सर्व शेतकऱ्यांनी आपली सर्व माहिती अपडेट केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता येथून पुढचे सर्व आपले जमा देखील होत आहेत आणि होणार ही आहेत. मित्रांनो त्याच बरोबर अनेक शेतकऱ्यांचे मागील काही दिवसातच पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे पेंडिंग असणारे हप्ते जमा देखील करण्यात आलेले आहेत. परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी अजून काही त्यांची माहिती अपडेट केलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.

मित्रांनो त्याच बरोबर जे शेतकरी या योजनेतून आता अपात्र होतील त्यांना पुढील देखील सर्व हप्ते मिळणार नाहीत त्यामुळे अजूनही तुम्ही तुमची सर्व माहिती लवकरात लवकर अपडेट करायची आहे जर केली असल्यास आजच तुम्ही तुमची ई- केवायसी आणि त्याचबरोबर आधार कार्ड ला बँक खाते लिंक आणि त्यासोबतच तुमचे जमिनीची माहिती अपडेट करून घेणे आवश्यक असणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे पुढील सर्व हप्ते वेळेच्या वेळी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील.

पीएम किसान योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी👉👉 इथे क्लिक करा👈👈
शेतकरी पेंशन योजना अर्ज करण्यासाठी👉👉 इथे क्लिक करा👈👈
नमो शेतकरी योजना अपडेट करण्यासाठी👉👉 इथे क्लिक करा👈👈


Shetkari Pension Yojana 2024 मित्रांनो त्याबरोबरच आता ही नवीन 2024 च्या नवीन अपडेट मध्ये करण्यात आलेले आहे की पी एम किसानच्या या योजनेला आता अल्पभूधारक ही आठ आता नसणार आहे आता तुमच्या नावावर पाच एकर पेक्षा जास्त जरी क्षेत्र असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये तुम्ही तुमचा अर्ज करू शकणार आहेत. व त्याचबरोबर 2019 नंतर ज्या काही शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन झालेली आहे अशा एकाही शेतकऱ्यांना अद्याप या योजनेचा लाभ मिळत नाही.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट व शेती विषयी अपडेट आणि नोकरी भरती यासाठी तुम्ही आपल्या वेबसाईटला फॉलो करा आणि लवकरात लवकर व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *