शेतकरी पेंशन योजना वार्षिक पेंशन मिळणार १८ हजार रु. अर्ज करण्यासाठी ही शेवटची संधी Shetkari Pension Yojana 2023

newsrashtra.com
7 Min Read
Shetkari Pension Yojana 2023

Shetkari Pension Yojana 2023 मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी खूपच अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे कारण की आता पेन्शन योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे खूप थोडी म्हणजेच ही शेवटची संधी असणार आहे. कारण की आता तीन दिवसात(Shetkari Pension Yojana 2023) शेतकरी पेन्शन योजनेचे नवीन रजिस्ट्रेशन बंद केले जाणार आहे आणि त्यामुळे जे शेतकरी आपला अर्ज करणार नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना लाभांपासून वंचित राहावे लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पेन्शन योजनेमध्ये अर्ज करून घ्या.(Shetkari Pension Yojana 2023)

20231228 161100

तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता वार्षिक 18 हजार रुपये पेन्शन 2024 मध्ये दिली जाणार आहे. ही पेन्शन आता तुम्हाला डीबीटी द्वारे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे परंतु यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.

Farmer Pension Yojana Maharashtra

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का केंद्र सरकारने व राज्य सरकारने यांनी राबवलेल्या या योजनेचा फायदा देशातील एकूण 12 कोटी शेतकरी घेत आहेत तर महाराष्ट्र राज्यातील 93 लाख शेतकरी फायदा घेत आहेत. मित्रांनो 2019 च्या आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अशी कोणतीही रक्कम चमकण्यात येत नव्हती पण त्यानंतर 2019 मध्येच केंद्र सरकारकडून संपूर्ण भारत देशातील अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पीएम किसन योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत भारतातील सर्व शेतकऱ्यांना 6000 हजार रुपये देण्यात येत होते.

तर पी एम किसान या योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसील कार्यालयात जाऊन किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन आपली कागदपत्रे पूर्णपणे भरून रजिस्ट्रेशन करून घेतले होते त्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेली बँक खात्यावर पीएम किसान योजनेअंतर्गत आता 2000 हजाराची तीन हप्ते असे वार्षिक तुम्हाला 6000 हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होत आहेत.

तर मित्रांनो पीएम किसान या योजनेअंतर्गत आजपर्यंत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळालेले आहेत म्हणजे देशभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे एका शेतकऱ्याला 30,000 रुपये यादरम्यान जमा करण्यात आलेले आहेत. मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी योजना ठरलेली आहे. कारण की ठराविक रक्कम मुळे शेतकरी या योजनेच्या पैशाचा फायदा शेतकरी कामासाठी किंवा इतर खर्चासाठी सुद्धा करू शकतात.

Shetkari Pension Yojana Apply Online

तर मित्रांनो शेतकऱ्यांना टेन्शन म्हणून आता केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या पीएम किसान योजने ला अधिक व्यापक करण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो या योजनेद्वारे देखील पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेले असून राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना आता 6000 हजार रुपये देण्याची घोषणा केली.

हे पण वाचा:- Tractor Anudan Yojana 2023 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी व इतर अवजारांसाठी मिळणार 80% अनुदान अर्ज सुरु |

तर मित्रांनो आता तुम्हाला सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने अशी घोषणा केलेली आहे की नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यामधल्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचाही लाभ मिळतो असे शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेले आहे. त्या माहितीनुसारच राज्य सरकारच्या योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे आणि या कारणामुळेच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सध्या वार्षिक 12000 हजार रुपये पेन्शन म्हणून मिळत आहेत.

तर मित्रांनो या योजनेचा लाभ राज्यभरातील तब्बल 93 लाख शेतकरी घेत आहेत तर लवकरच या योजनेचा हप्ताही जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व त्यास बरोबर लगेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जमा केला जाणार आहे आणि यामुळेच आता शेतकऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला चार हजार रुपये जमा होणार आहेत.

Shetkari Pension Yojana 2023

तर मित्रांनो यामुळे जे शेतकरी अद्यापही पेन्शन योजनेसाठी अर्ज केल्या नसतील किंवा जे शेतकरी या लाभापासून वंचित असतील अशा सर्व शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली सर्व माहिती भरायची आहे आणि या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करायचे आहे जे शेतकरी अर्ज करणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना या दोन्हीही योजनेचे पुढील हप्ते जमा होणार आहेत.

20231228 161223

तर मित्रांनो हे करणे आवश्यक आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पीएम किसान व नमो शेतकरी योजनेची ही केवायसी केलेली नसेल शेतकऱ्यांना पण आता शेवटची संधी असणार आहे अन्यथा या योजनेचा पुढील सर्व हप्ते तुम्हाला मिळणार नाहीत कारण की ई केवायसी ने केल्याने शेतकऱ्यांना या योजनेतून थेट अपात्र केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यांना पुढे शेतकरी पेन्शन ही दिली जाणार नाही अशी देखील माहिती मिळालेली आहे.

तर मित्रांनो 2024 मध्ये देशातील निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पीएम किसान योजनेचे निधी तुम्हाला दुप्पट केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेले आहे आणि आता याबाबतची सर्व चर्चाही झालेली आहे आणि केंद्र सरकारला या प्रस्तावाचा हिरवा कंदील देखील मिळालेला आहे तर आता यानुसार लवकरच घोषणा केली जाणार आहे की पी एम किसान या योजनेचा निधी वार्षिक तुम्हाला आता 12,000 हजार रुपये मिळणार आहे. असे जर झाले तर राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 18 हजार रुपये एवढा निधी पेन्शन म्हणून मिळणार आहे.

Farmer Pension Scheme Maharashtra Apply Online

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या अटी अनिवार्य असणार आहेत.

 • शेतकऱ्याचे नाव जमीन असायला पाहिजे.
 • शेतकरी हा आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य नसावा.
 • शेतकरी हा सरकारी कर्मचारी नसला पाहिजे.
 • शेतकऱ्याचे कुठलेही इन्कम टॅक्स भरलेली नसावे.
 • शेतकऱ्यांच्या नावावर चा सातबारा स्वातंत्र्य असावा.
 • पती-पत्नी या दोन्हीपैकी एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

👉👉शेतकरी पेंशन योजना इथून अर्ज करा👈👈

वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करून वेबसाईटवर जा.

 • वेबसाईटवर गेल्यावर “Rural Farmer Registration” हा पर्याय निवडा.
 • तुम्हाला नंतर वेबसाईटवर आपला आधार नंबर टाकायचा आहे.
 • तुमच्या त्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यकच असणार आहे.
 • त्यानंतर तुम्हाला तुमच्या राज्य निवडून तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका आणि पुढे जा.
 • तुमच्या पुढे फॉर्म ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे गाव,तालुका,जिल्हा निवडायचा आहे.
 • नंतर तुम्हाला“Land Registration ID” टाकायचा आहे.
 • आता आवश्यक असणारे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
 • आणि सर्वात शेवटी तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच नवनवीन अपडेट साठी आणि शेती योजनांसाठी आपल्या पोस्टला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्ह धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *