Shelipalan Yojana : आता शेळी पालन केल्यानंतर शासन देणार 75% अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज

newsrashtra.com
5 Min Read
Shelipalan Yojana

Shelipalan Yojana नमस्कार मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये पाहणार आहोत की तुम्ही जर शेळी पालन करण्याचा विचार करत असाल किंवा शेळी पालन तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर तुम्ही या योजनेचा कसा फायदा घेऊ शकता ही योजना अतिशय सोपी आणि साध्या पद्धतीची आहे यामध्ये जर तुमची तुम्ही दहा शेळ्या घेतल्या असेल आणि त्यावरती एक बोकड असेल किंवा आणि दोन बोकड असतील तुमच्या हिशोबाने तुमचे गणित असेल शेळ्यांचं तर त्यावरती तुम्ही या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता हे आपण आज सविस्तर या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

तर तुम्ही ही पोस्ट अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी आणि सर्व व्यवस्थित माहिती घ्यावी आवडल्यास तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या म्हणजे ज्यांना शेळी पालन करण्याची इच्छा आहे ज्यांचे शेळी पालन केलेला आहे त्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांनाही पाठवू शकता तर चला सुरू करूया

Shelipalan Yojana : योजनेचे मुख्यत्व म्हणजे जर तुम्ही शेळीपालनास एक लाख रुपये खर्च केला तर तुम्हाला 75 हजार रुपये शासन अनुदान देईल असं आहे, मग तुमच्या शेळीपालनाच्या आधारावरती ते ठरेल की तुम्हाला शासन किती अनुदान मिळेल. मित्रांनो आपण खाली पाहणार आहोत की तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता परंतु यासाठी विशिष्ट काही कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत तर ती कागदपत्रे बंधनकारकच आहेत ती तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे त्याची खूप आवश्यकता आहे तर ती आपण खाली पाहूया कोण कोणती कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी गरजेचे आहेत.

👉👉रेशीम तुती लागवडीसाठी ४ लाखापर्यंत शासन अनुदान, अर्ज कसा करावा.👈👈

Shelipalan Yojana अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.

  • 1 ) फोटो सातत्याच प्रमाणपत्र
  • 2 ) सातबारा
  • 3 ) आठ अ
  • 4 ) अपत्य दाखला
  • 5 ) आधार कार्ड
  • 6 ) रहिवासी प्रमाणपत्र
  • 7 ) बँक खाते पासबुक सातत्यपत्र
  • 8 ) रेशन कार्ड कुटुंब प्रमाणपत्र,
  • 9 ) जर स्वतः नावावर जमीन नसेल तर दुसऱ्याची जमीन भाडत्वावर केली असेल तर त्याचे करारनामा
  • 10 ) अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र

Shelipalan Yojana: हे एवढे मेन कागदपत्र आहेत हे तुम्हाला अनिवार्य आहेत ते लागणार आहेत तर आणखी काही कागदपत्रे आहेत जसे की दारिद्र्य रेषा खालील प्रमाणपत्र वगैरे परंतु त्याची एवढी गरज नाही तुम्हाला हे दहा कागदपत्रे आणावीस लागतील ते अनिवार्य आहेत आणि याच्या नंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन असा अर्ज भरू शकता आणि नंतर तुम्हाला हे अनुदान मिळेल.आता आपण थोडक्यात माहिती घेऊ की शेळीपालन केल्यानंतर तुम्हाला नफा किती तोटा किती खर्च कसा आणि त्यांची तुम्ही कसे पालन करू शकता ते आपण पाहूया.

नाविन्यपूर्ण योजनेस १०० टक्के निधी वितरीत करण्यात आला असून नाविन्यपूर्ण योजना नियमित राबविण्यात यावी असा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा https://www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून या ठिकाणी तुम्ही हा GR बघू शकता.

Shelipalan Yojana : शेळी पालन केल्यास तुम्ही जर दहा शेळ्या आणि एक बोकड घेतले तर किमान तुम्ही घेतलेल्या शेळ्या गर्भवती असतील तर एक शेळी दहा हजार रुपये प्रति शेळीची किंमत एक लाख रुपये होतील सर्व शेळ्यांची किंमत आणि एका बोकड राजकीय किंमत किमान दहा हजार रुपये धरून तर सर्व मिळून तुम्ही एकदाच घेतल्यानंतर एक लाखापर्यंत तुम्हाला हे मिळेल नंतर त्याचा शेडचा खर्च हे सर्व धरून तुम्हाला दोन लाखापर्यंत सुरुवात तिला स्वतःच्या खिशातून पैसे घालावे लागतील आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी शेळ्या घेऊन शकता

जास्तही घेऊ शकता तुमच्या पद्धतीने ते तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता तर आपण दहा शेळ्याचे हिशोबाने पाहिजे तर झाले तर दोन लाख रुपये सुरुवातीला घातल्यानंतर त्या शेळ्या गर्भवती असल्यामुळे तुम्ही त्या सेवेचा नंतर दोन ते तीन महिने सांभाळ केल्यानंतर प्रति शेळी दोन पिल्लं धरली तरी दहा शेळ्याचे एकूण वीस पिल्लं झाली तर ते पुढील तीन महिने सांभाळल्यानंतर सात ते आठ हजार प्रति पिल्लाचे बकऱ्याचे धरले तर वीस बकऱ्यांचे झाले एक लाख साठ हजार म्हणजे सहा महिन्यात जवळपास तुम्ही शेळ्या वरती केलेला खर्च वापस येतोय आणि त्यांच्या खाद्यपदार्थ वगैरे मिळून तुम्ही एक वर्षात चांगली मार्जिन करू शकता आणखी जास्त माहितीसाठी तुम्ही हा खालील व्हिडिओ पाहू शकता.

अशाच वेगवेगळ्या शेती योजना शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना ची माहिती मिळवण्यासाठी आपले व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि शेजारील बेल आयकॉन वर प्रेस करून आपले वेबसाईटला पण जॉईन धन्यवाद.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *