Sericulture Industry : रेशीम तुती लागवडीसाठी ४ लाखापर्यंत शासन अनुदान, अर्ज कसा करावा.

Sericulture Industry : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन पोस्टमध्ये सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की हीच योजना आहे ती तुमच्या खूप फायद्याची आहे, तुम्ही असे ऐकले असेल की गाव गावी लोक तूती लागवड करतात आणि रेशीम उद्योग करून चांगले प्रकारे आपल्या शेतीला एक उद्योगाचा जोडधंदा म्हणून त्याचा उपयोग करतात तर तुम्ही देखील कसे रेशीम उद्योग तुती लागवड करून शासनाचा अनुदान मिळवून अतिशय कमी खर्चात रेशीम उद्योग करू शकता आणि या शासन योजनेचा लाभ घेऊ शकता हेच आपण आजच्या या पोस्टमध्ये पाहणार आहोत.

Sericulture Industry :तर पोस्ट काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा अशी नम्र विनंती, आजकाल महाराष्ट्र मध्ये खूप गावागावी लोक हा उद्योग चांगल्या प्रकारे करत आहेत हा उद्योग करण्याचे जास्तीत जास्त लोकांचे म्हणजे यामध्ये खूप नफा होतो खूप म्हणजे परवडणारा हा उद्योग व्यवसाय आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक यावर भर देत आहेत आज-काल तर पाहूया या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि तुम्हाला रेशीम उद्योग व्यवसाय कसा करू शकतात त्यामध्ये काय काय कसे कसे सुरुवात करावी.

Sericulture Industry : रेशीम उद्योगांमध्ये सर्वप्रथम आपण पाहूया की हा उद्योग तुम्ही कसे करू शकता तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या पद्धतीने जमीन म्हणजे ठरवावे लागेल काही लोक एकेकारासाठी लागवड करतात तर काही दोन तर तुमच्याकडे किती जमीन म्हणजे शिल्लक आहे आणि तुम्ही हा उद्योग तुमच्या किती जमिनीच्या मध्ये करू शकता हे तुम्ही ठरवा एक एकर तुटी लागवडीसाठी किमान सरकार 2.23 लाख असे अनुदान देत आहे.

👉👉चंदन लागवड करून शासन अनुदान मिळवा ; १ एकरामध्ये १० कोटींचे उत्पन्न…👈👈

तर तुम्ही अर्ज करता वेळी तुमची जमीन तेथे दर्जी करू शकता, रेशीम उद्योग करताना तुम्हाला ज्या आळ्या वगैरे आपण विकत घेतो त्यांच्या बॅग असतात तर एक आळीची बॅग ची किंमत किमान पाचशे ते साडेपाचशे रुपये अशी आहे आणि त्याची चॉकी करण्यासाठी आठशे रुपये खर्च आहे तर यासाठी सरकार 95 ते 99 हजार अधिक खर्च वाढून असे अनुदान देते यासाठी तुम्हाला तुती लागवड करण्यापूर्वी असा अर्ज करावा लागतो.

Sericulture Industry : रेशीम उद्योग व्यवसाय गुंतवणूक व नफा

Sericulture Industry : रेशीम उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही जर एक एकरामध्ये तुटी लागवड केली तर त्या हिशोबाने पाहिले तर तुम्हाला एकूण खर्च पहिल्या वर्षी शेड तुमचे 70 ते 100 फुटी जागेमध्ये व्यापलेले असेल तर तीन ते साडेतीन लाखापर्यंत खर्च येऊ शकतो शेठ साठी आणि तुमच्या चॉकी वगैरेचा खर्च म्हणजेच अळ्यांचा खर्च तो किमान 70 ते 80 हजार असू शकतो तर असा सर्व खर्च मिळून तुम्हाला ते शेड किमान चार लाखापर्यंत पडू शकते तुम्हाला प्रत्येकी एका वर्षात चार ते सहा पिके तुतीचे घेऊ शकता त्याच अस्सल गणित खाली तुम्ही पाहू शकता.

👉👉रेशीम उद्योग लोन साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈

Sericulture Industry : रेशीम उद्योग करण्या अगोदर शासन अनुदान घेण्यासाठी अर्ज कसा करावा अर्जामध्ये काय काय कागदपत्रे लागतात त्यासाठी योग्यता काय आवश्यकता काय या सर्व बाबी तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्ही हा खालील व्हिडिओ पाहू शकता त्या अगोदर हे सर्व पोस्ट वाचून घ्या त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल.

Sericulture Industry

  • 100 अंडे की खरीद – 800/- (अंडे) या (चॉक) – 2500/-
  • कोश उत्पादन – 60 ते 70 किलो
  • 100 ओविपोजिशन उपज – 18000/- (रु. 300/किग्रा कोष)
  • आवश्यक अवधि – 30 दिन
  • एका वर्षात 4 ते 6 पिके घेता येतात
  • एका बॅचमधून निव्वळ नफा – 18000 (एकूण उत्पन्न) – 5000/- (मंजुरी, अंडी व इतर खर्च) = 15000/-

Sericulture Industry : रेशीम उद्योगांमधील तुटीचा तुम्ही आपल्या दुधा जनावरांच्या खाद्यपदार्थ म्हणूनही उपयोग करू शकता त्यामुळे तुमच्या जनावरांची म्हणजेच गाई म्हशींची दूध देण्याची क्षमता वाढेल आणि त्यामध्ये अधिक वाढ होऊन तुम्हाला त्याचाही फायदा होऊ शकतो, अशाप्रकारे तुम्ही तुती लागवड करू शकता त्यावरती शासनाचा या अनुदानाचा फायदाही घेऊ शकता.

आज आपण पाहिले की तुटी लागवड करून तुम्ही कसे शासनाचा अनुदान घेऊ शकता आणि त्याचा अर्ज कसा करावा लागतो आणि तुटी लागवडीमध्ये तुम्ही या रेशीम उद्योगांमधून किती नफा किती गुंतवणूक कसं काय हा उद्योग काय आहे ही सर्व माहिती आपण आजच्या पोस्टमध्ये घेतली आहे.

आणखी असाच शेती विषयी शेतकरी योजना शासन योजना साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि साईटच्या बेल आयकॉनवर प्रेस करून आमच्या वेबसाईटला जॉईन व्हा धन्यवाद.

Leave a comment