SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये फक्त दोन दिवसात खात्यात जमा

SBI Bank नमस्कार मित्रांनो सामाजिक नागरिकांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आता आपल्या ग्राहकांना मोफत मोठा लाभ देणार आहे. या योजनेअंतर्गत एसबीआय बँक च्या ग्राहकांना दोन लाख रुपये पर्यंत वाटप करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे जनधन खाते आहेत अशा शेतकऱ्यांनाही सुविधा देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले आहे. योजना सुरू करण्यामागचे कारण म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्लल घटकांना हार्दिक सेवा, बँकिंग बचत आणि ठेव खाती, क्रेडिट, विमा, टेन्शन या सुविधा पुरवणार आहे.

SBI Bank बेसिक सेविंग अकाउंट जनधन योजना पर्याय देखील आलेला आहे. जनधन खातेदार काना बँकेकडून rupay PM JDY कार्ड देण्यात येणार आहे. या माध्यमातून 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेले सर्व जनधन खाते खातेदारावर जारी केलेलेrupay PM JDY कार्ड सची विम्याची रक्कम एक लाख रुपये असेल 18 ऑगस्ट 2018 पूर्वी खाते उघडणाऱ्याला ग्राहकांना या योजनेचा लाभ भेटणार आहे. या योजनेअंतर्गत जारी केलेल्या रुपये कार्डवर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत अपघाती विमा कवर केला जाईल लाभ मिळेल.

देशाबाहेरील वैयक्तिक अपघातीवर होणार आहे.

SBI Bank बचत खात्यात पैसे ठेवणाऱ्यांसाठी नवीन मर्यादा, एसबीआय गव्हर्नर ने दिलेली आहे ही माहिती.
स्टेट बँकेच्या या योजनेअंतर्गत भारताबाहेरील घटनाही वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक कागदपत्रे
सादर केल्यावर तुम्हाला विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रूपामध्ये दिला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्ड किंवा
जे कायदेशीर वारसाच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो. जनधन खाते कसे उघडायचे.

महाराष्ट्र फार्मर स्कीम मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


जर तुम्हाला तुमचे नवीन जनधन खाते उघडायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी सर्वप्रथम जवळच्या बँक मध्ये किंवा ग्राहक सेवा केंद्र मध्ये तुम्ही तुमचे चंदन खाते उघडू शकता. त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल त्यामध्ये नाव, मोबाईल क्रमांक, बँकेची शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, नामनिद्रेशीत व्यक्ती, व्यवसाय किंवा नोकरी आणि तुमचे वार्षिक उत्पन्न आणि अवलंबितांची संख्या,SSA कोड किंवा प्रभाग क्रमांक, गाव खोड किंवा शहराचा कोड टाकावा लागेल.

ही योजना सुरू कधी झाली?


2014 मध्ये प्रधानमंत्री जन धन योजना सुरू करण्यात आली आहे.
ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सेवा,
पेन्शनमध्ये पूर्ण पद्धतीने समिती करू शकतात बँकिंग बचत आणि ठेव खाते क्रेडिट,विमा
तर आपल्या घराकडून जाणून घ्या (KYC) कागदपत्रे देऊन कोणीही जनधन खाते ऑनलाइन उघडू शकते.

हे पण वाचा:PM Kisan Samman Nidhi KYC:केवायसी अपडेट केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये, इथून संपुर्ण माहिती पहा

Leave a comment