Sandalwood Plantation : चंदन लागवड करून शासन अनुदान मिळवा ; १ एकरामध्ये १० कोटींचे उत्पन्न…

newsrashtra.com
5 Min Read
Sandalwood Plantation

Sandalwood Plantation : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या न्यूज राष्ट्रा प्लॅटफॉर्म वरती तर आता तुम्ही टायटल पाहून येथे आलाच आहात तर आजच्या या पोस्टमध्ये तुम्हाला चंदन लागवडी बाबत आणि त्यावरती शासन अनुदान शासनाचे नियम आणि(Sandalwood Plantation) ते लागवड केल्यास त्याची कशी देखभाल करायची ही सर्व माहिती या पोस्टमध्ये मिळणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत ही पोस्ट वाचा अशी आमची नम्र विनंती असून तुम्हालाही जर खरंच चंदन लागवड करायची असेल किंवा त्याबद्दल थतुमच्या मनात जर इच्छा असेल तर तुम्ही नीट (Sandalwood Plantation)व्यवस्थित प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या आणि नंतरच पुढे वाटचाल करा.

चंदनाची झाडे कुठे मिळतात ?

Sandalwood Plantation तर तुम्हाला योग्य दरात आणि चांगल्या पद्धतीची चंदनाची रोपटे कुठे कशी मिळतात याबद्दल तुम्ही आपल्या एखाद्या कृषी दुकानातील किंवा मग कृषी खात्यातील मित्राबरोबर संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच चंदन लागवड करावी अशी आमची माहितीनुसार सांगतोत, तर तुम्ही तुमच्या जवळील शहरातील चांगल्या खात्रीशीर नर्सरी मध्ये जाऊन त्यांच्याशी संपर्क करू शकता

Sandalwood Plantation :

नर्सरीमध्ये हे रोपे मिळत नाहीत परंतु तुम्ही लागवडीच्या आधी जर त्यांना ऑर्डर देऊन ठेवली तर ते तुमच्यासाठी राजस्थान पंजाब या राज्यातून रोपे आणतील आणि तुम्हाला ह्या रोपे पुरवतील या रोपांची किंमत सरासरी 35 ते 40 रुपये अशी तुम्हाला प्रतिरोध किंमत पडेल आता ते तुमच्या हिशोबावर आहे की तुम्ही किती रोपे घेताल त्यामागे तुमच्या ओळखीचे नर्सरी असेल तर ते तुम्हाला डिस्काउंट देऊ शकते एका एकर मध्ये 400 ते 450 चंदनाची रोपे लागतात तुम्ही चंदन लागवडीनंतर त्यामध्ये नऊ ते दहा वर्ष दुसरे पीक घेऊ शकता आरामशीर त्याच्यामुळे चंदन अंगावर येत नाही.

चंदन मित्र झाड कोणते लावावे ?

Sandalwood Plantation : चंदन हे स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नसल्यामुळे चंदन झाड लावताना तुम्हाला त्या बाजूला तुम्ही हादगा किंवा लिंबाचे झाड लावू शकता परंतु आमच्या माहितीनुसार आणि अभ्यासानुसार तुम्ही लिंब कडुलिंबाचे झाड चंदनाच्या शेजारी लावले तर ते त्याला चांगले अन्न तयार करण्यास मदत करेल आणि चंदनाची वाट तुमची सरासरी चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे कडुलिंबाचे झाड चंदनाच्या शेजारी लावावे.

चंदन लागवडीला शासन अनुदान देते का…?

Sandalwood Plantation : शेतकरी मित्रांनो चंदन लागवडीला शासन अनुदान देत नाही परंतु लागवडीला एवढा खर्चही येत नाही शासन चंदनाला तुमची जी सुरक्षा करावी लागते तुम्हाला तुम्ही चंदनासाठी जी सुरक्षा व्यवस्था करतात जसे की तार कंपाऊंड वगैरे त्यासाठी शासन बऱ्यापैकी तुम्हाला अनुदान देते त्यामध्ये तुमचा चंदन लागवडीचा खर्चही निघतो आणि तुम्हाला चंदन साठे दुसरा खर्च काय काही येत नाही फक्त एकदा लावला झाड की पुढे त्याचा काहीही ताण नाही तुम्ही आरामशीर त्यामध्ये कोणतीही शेती करू शकतात त्यामध्ये काहीही पेरू शकता वगैरे वगैरे.

👉👉आता शेळी पालन केल्यानंतर शासन देणार 75% अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज👈👈

Sandalwood Plantation एकदा तुम्ही चंदनाची झाडे लावली की दहा वर्षानंतर ते पीक द्यायला सुरुवात करते परंतु कमीत कमी जर 15 वर्ष चंदनाचे झाड ठेवले त्यानंतर एका एकर मध्ये एका शेतकऱ्याने इंटरव्यू मध्ये अंदाज दिलाय की आठ ते दहा कोटी रुपयांचे उत्पन्न होते आणि एक चंदनाच्या झाडांमधून 30 किलो सुमारे गाभा निघतो, हा गाभा एक किलो प्रति आठ हजार रुपये भाव असा आहे

आणि हा चंदनपुरवठा कमी असल्याने वेळोवेळी चंदनाचे भाव वाढत चाललेले आहेत असे बातमी क्षेत्र दर्शवते तर तुम्हीही चंदन लागवडीत उत्सुक असाल तर चंदन शेती खूप नफादायक आहे आणि ही शेतकऱ्यांनी केलीच पाहिजे फक्त चंदनाची शेती करण्या अगोदर त्याची संपूर्ण माहिती आपल्या शेतीची संपूर्ण माहिती असावी आणि शासनाचा काहीही त्याला अनुरोध विरोध नाही तुम्ही फक्त तुमच्या चंदन लागवड वगैरे व्यवस्थित तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या कृषी खात्यात एखाद्या मित्रांबरोबर चर्चा करून याची निवड करा योग्य ती चंद्राची झाडे घेऊन त्याची लागवड करू शकता.

चमकणारी त्वचा हवी आहे? तर या 4 प्रकारे चंदनाचा वापर करा

Sandalwood Plantation : त्वचेसाठी चंदन हा एक लोकप्रिय घटक आहे. तो तुमच्या त्वचेची चमक वाढवण्याच काम करतो चंदन वापरण्याच्या या 4 पद्धती करा फॉलो .उन्हाळा येत आहे! पण या कडक हवामानात तुमच्या त्वचेला काय हवे आहे? त्वचा ताजी, हायड्रेटेड आणि चमकदार ठेवण्यासाठी एक सुखदायक उपाय. हा एक घटक आहे ज्याला भारतातील धार्मिक विधींमध्ये विशेष स्थान आहे, परंतु त्याचे औषधी उपयोग देखील आहेत. तो दुसरा कोणी नसून चंदन आहे. त्वचेसाठी चंदनाचा वापर करण्याचा आणि उन्हाळ्यात येणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

चंदन त्वचेसाठी चांगले आहे का?

चंदन हे एक नैसर्गिक पूतिनाशक आणि संरक्षक आहे जे साबण आणि सौंदर्य क्रीमच्या उत्पादनात वापरले जाते. हे मुरुमांना कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते, त्वचेला एक्सफोलिएट करते, सनबर्न शांत करते, सनटॅन काढून टाकते आणि कोरडी त्वचा आणि सुरकुत्या यांसारख्या वृद्धत्वाच्या चिन्हे देखील कमी करते.

अशाच नवनवीन बातम्या आणि शेती विषयक वेगवेगळ्या अपडेट्स आणि शासनाच्या योजनांसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन धन्यवाद…Sandalwood Plantation

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *