RPF Bharti 2024 रेल्वे सुरक्षा दलात मेगाभरती 4208 जागांसाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी |

newsrashtra.com
6 Min Read
RPF Bharti 2024

RPF Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील सरकारी नोकरीच्या व चांगल्या पगाराच्या जोरात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे कारण की आता रेल्वे सुरक्षा दल या अंतर्गत होणाऱ्या नोकरी भरतीमध्ये तुमच्यासाठी आता सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे तर मित्रांनो या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तेही बारावी पास पासुन ते पदवीधारक म्हणजेच विविध क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांना सुद्धा या भरतीसाठी अर्ज करता येतो.

20240417 175648

RPF Bharti 2024 तर मित्रांनो आरपीएफ RPF या अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ही भरती प्रक्रिया तुम्ही संपूर्ण भारत देशात त राबवलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे 14 मे 2024 पर्यंत मुदत आहे म्हणजेच तुम्ही तोपर्यंत तुमचा अर्ज करू शकता या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक जाहिरात पात्रता या सर्व गोष्टीबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेली आहे तर तुम्ही हा पूर्ण ब्लॉक वाचणे गरजेचे असणार आहे.

RPF Jobs Notification 2024


RPF Bharti 2024 तर मित्रांनो आता रेल्वे सुरक्षा दल या अंतर्गत होणाऱ्या या भरतीमध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीमध्ये आता भारतामधील सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन या पद्धतीने अर्ज करणे गरजेचे असणार आहे जर तुम्ही दहावी पास किंवा बारावी पास असाल किंवा पदवीधारक असेल तरीसुद्धा तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येतो तर मित्रांनो तुम्हाला रेल्वेची अधिकृत वेबसाईट दाखवण्यात आलेली आहे तर तुम्हाला या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.

तर मित्रांनो तुमची जर या भरतीमध्ये निवड झाली तर तुम्हाला कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला चांगल्या प्रकारचे पगार देखील मिळणार आहे भारतीय रेल्वे विभाग हा अत्यंत महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचे विभागापैकी एक विभाग आहे या विभागांमध्ये दरवर्षी रेल्वेमध्ये विविध जागांसाठी नोकरी भरती निघते त्यामध्ये बरेच उमेदवारांना नोकरीची संधी देखील भेटते.

Railway Protection Force Bharti 2024

 • भरतीच नाव – रेल्वे सुरक्षा दल भरती 2024
 • विभाग – भारतीय रेल्वे विभाग
 • भरती तपशील – निवड झालेल्या उमेदवारांना केंद्र सरकारी नोकरीच्या संधी
 • पदाचे नाव – तर मित्रांनो पोलीस हवालदार (Police Constable) या पदासाठी ही भरती राबवण्यात आलेली आहे.
 • नोकरीचे ठिकाण –जर मित्रांनो तुमचे या भरतीमध्ये सिलेक्शन झाले तर तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरीची संधी मिळू शकते.
 • शैक्षणिक पात्रता –तर मित्रांनो तुम्हाला या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही 10 वी किंवा 12 वी पास असणे गरजेचे असणार आहे किंवा पदवीधारक असले तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात याबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही जाहिरात पाहणे गरजेचे असणार आहे.
 • उपलब्ध पदसंख्या – तर मित्रांनो या भरतीसाठी एकूण जागा या 4208 इतक्या जागांसाठी ही भरती निघालेली आहे.
 • वेतनश्रेणी – Rs.21,700/- महिना
 • अर्ज करण्याची पद्धत –तर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता व तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे.
 • निवड प्रक्रिया –तर मित्रांनो जर तुम्हाला या भरतीसाठी तुमची निवड झाली तर तुम्हाला निवड करण्याआधी एक परीक्षा द्यावी लागणार आहे आणि त्या परीक्षा मधूनच तुमची निवड करण्यात येणार आहे.
 • वयोमर्यादा –तर मित्रांनो तुम्हाला जर या भरतीचा अर्ज करायचा असेल तर तुमची वय 18 ते 20 वर्षे असणे गरजेचे असणार आहे कारण की या वयातीलच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाचीसुटणार आहे.
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत – मित्रांनो तुम्हाला जर या भरतीचा अर्थ करत असेल तर तुमच्याकडे फक्त 14 मे 2024 पर्यंत वेळ असणार आहे त्यानंतर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही
 • टीप –या भरती बद्दल तर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही जाहिरात पाहणे गरजेचे असणार आहे

महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच तुमचा मित्राला आणि गरजूंना ही माहिती पोहोचवणे गरजेचे असणार आहे आणि सर्व व्हाट्सअप ग्रुपला देखील शेअर करा धन्यवाद.

भरती अधिकृत जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
महाराष्ट्र जॉब अपडेट्सइथे क्लिक करा
नोकरी ग्रुप जॉईनइथे क्लिक करा

RPF Bharti 2024 तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जर एका सर्वसाधारण कुटुंबातील असाल आणि तुम्हाला ही नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी Indian Army Bharti 2024 निघालेली आहे तर आता तुम्ही या भरतीमध्ये तुमचा अर्ज करून तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी करू शकतात तर लवकरात लवकर तुम्ही या भरतीसाठी तुमचा ऑनलाईन या पद्धतीने अर्ज करायचा आहे.

RPF Bharti 2024 तर मित्रांनो आम्ही जॉब रिलेटेड असेच नवनवीन पद्धतीच्या शासकीय आणि खाजगी या सर्व प्रकारचे न्यूज आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकत असतो तर तुम्ही यापुढील कोणत्याही शासकीय खाजगी न्यूज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला लवकरात लवकर जॉईन करायचे आहे कारण की आम्ही तुम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुप द्वारे सर्व अपडेट डेली टाकत असतोत त्यामुळे तुम्हाला आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होणे गरजेचे असणार आहे आणि त्याबरोबरच तुम्ही आमच्या इन्स्टा पेरला देखील फॉलो करणे गरजेचे आहे कारण की आम्ही या ठिकाणी सुद्धा संपूर्ण माहिती डिटेल मध्ये टाकत असतो.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *