Pradhan mantri pik vima yojana: अखेर सरकारने आदेश काढला, आता फक्त 1 रुपया मध्ये पिक विमा

Pradhan Mantri Pik Vima Yojana : तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे का राज्य सरकारने अर्थसंकल्पाच्या दौऱ्या एक रुपये पिक विमा ची वासनाही केली होती.आता शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयात पिक विमा नोंदणी कडता येतो कारण की नुकताच केंद्र सरकारने शासन निर्णय काढला आहे.

शिंदे फडवणे सरकारने अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात शेतकरी मित्रांना एक रुपयात पिक विमा भरता येईल अशी घोषणा केली होती. मात्र तेव्हा त्याचा शासन निर्णय काढलेला नव्हता. पण पण काय काळानंतर त्यावर विरुद्ध पक्षाने सरकारवर टीका केल्या मंग राज्य शासनाने शासन निर्णय काढला. आता सर्व शेतकरी मित्रांना फक्त एक रुपयांमध्ये पिक विम्याचा लाभ घेता येतो फक्त या कारणामुळे. Pradhan Mantri Pik Vima Yojana

महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडवणीस हे दोन्ही सरकार सत्तेवर आल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी एक रुपया पिक विमा भरण्याची घोषणा केली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का कृषी विभागाकडून आदेश न काढल्याने घोषणाची अंमलबजावणी झाली नव्हती.

तर शेतकरी मित्रांनो विधान परिषद चे विरुद्ध पक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक ट्यूटरद्वारे सरकार हल्लाबोल अशी पोस्ट केली होती. तर आता खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात झालेली होती. आणि हंगामातील अनेक पिकाची विम्याचे रक्कम भरण्याची मुद्दा ही संपलेली होती. तरी काही पिकाची मुदत संपत आले असताना अजून शासन निर्णय काढला नाही. त्याच्या कारणामुळे शेतकऱ्याला विम्याची संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. यामुळे राज्य सरकारने तातडीने शासन निर्णय काढावा ही अशी मागणी केली होती.तर आता राज्य सरकारने कृषी विभागांनी सर्व समावेश पिक विमा योजनेचा लागू करण्याचा आदेश दिलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना फक्त एक रुपयांमध्ये पाच प्रकारच्या नुकसान भरपाईचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला पिक विमा पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.Pradhan Mantri Pik Vima Yojana

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत त्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि तसेच नगदी पिकासाठी पाच टक्के हे असा द्यावा लागतो. पण आता सर्वसामानिक पिक विमा या योजनेने शेतकऱ्यांचच्या आयुष्याचा भार राज्य सरकारकडे उचलण्यात दिलेला आहे.अंमलबजावणी जबाबदारी राज्य कृषी आयुक्त असे या योजनेची. त्या योजनेत संबंधित शेतकऱ्यांना आपले सरकार बँक किंवा पिक विमा पोर्टल या दोन्हीच्या माध्यमातून सहभागी होता येईल. योजना रब्बी आणि खरीप अशा प्रकारचे दोन्ही हंगामासाठी राबवलेली आहे.Crop Insurance News: अखेर सरकारने आदेश काढला, आता फक्त 1 रुपया मध्ये पिक विमा

हे पण वाचा:Beneficiary status:दिवशी जमा होणार बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये; गावानुसार यादी पहा

Leave a comment