pm mudra loan : 50000/- ते रु. 10 लाख कर्ज, 0% व्याज, तुम्ही येथून करा ऑनलाइन अर्ज

PM Mudra Loan Apply Online : तर मित्रांनो केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना सुरू केलेली होती(PM Mudra Loan) तर त्या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना SME आणि MSME यासाठी कर्ज दिले जात होते.(PMMY) कर्ज हे लाभार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार दिले जाते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्तीत जास्त दहा लाख पीएम मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाखापर्यंत कर्ज दिले जायचे तसेच ज्या उद्योजकांनी आपल्या व्यवसाय सुरू केला आहे अशा सर्व उद्योजकांना त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी कर्ज दिले जात जाईल.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा

आपण आलेल्या लेखाद्वारे प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 या संबंधित थोडी चर्चा करणार आहोत आणि माहिती मिळवणार आहोत आणि आम्ही माहिती शेअर करणार आहोत तर तुम्ही पीएम मुद्रा कर्ज PM Mudra Loan , Benefit, Eligibility, Online Apply | PMMY Application Form Download या सर्व संबंधित अधिक माहिती साठी आमचा लेक शेवट पर्यंत वाचा तुम्ही.

20240101 104453

pm mudra loan

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2023 मित्राचे पूर्ण नाव हे असे आहे की मायक्रो युनिट डेव्हलपमेंट आणि फायनस एजन्सी आहे. ही कर्ज योजना भारत सरकारचा एक नवीन उपक्रम आहे जे व्यक्तींना सूक्ष्म आणि लघुउद्योग उभा करण्यासाठी दिले जात आहे PMMY याद्वारे लाभार्थ्यांना तीन प्रकारचे कर्ज दिले जाते, आणि त्याच प्रकारे लाभार्थ्यांना ते त्यांच्या श्रेणी आणि गरजेनुसार मिळण्यास मदत सुद्धा होते.PM Mudra Loan लाभार्थ्यांना कर्ज संस्था बँकेमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा जमा करण्याची गरज लागणार नाही.

2023 ऑनलाइन बँक ऑफ बडोदा ई मुद्रा लोन अर्ज कसा करावा?

pm mudra loan : जर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज घेतलेल्या असेल तर तुम्ही ते कर्ज पाच वर्षांसाठी फेडू शकतात. म्हणजेच तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षे देण्यात आलेले आहेत ज्या नागरिकांची व 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना त्यांचे व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा त्यांना त्यांची श्रेणीनुसार व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते मुद्रा कर्ज योजना भारत सरकारच्या सूक्ष्मलभु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना याची उद्दिष्ट काय आहे ते पहा.

pm mudra loan : PMMY या योजनेचा मुख्य उद्देश याचा आहे की व रोजगाराला चालना देणे साधारणपणे आपण पहिले असेल की आपल्या देशात असे बरेच नागरिक आहेत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु त्यांच्याकडे सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम नाही आणि अशा परिस्थितीत या सर्व उद्योजकांना समस्या सोडण्यासाठी आता केंद्र सरकारने एक योजना आणलेली आहे पीएम मुद्रा लोन योजना या योजनेअंतर्गत कोणताही व्यक्ती त्याचा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज घेऊ शकतो केंद्र सरकारच्या या योजनेमुळे लाभार्थ्यांना सोप्या पद्धतीने कर्ज मिळण्यास खूप मोठी मदत झालेली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
कर्ज घेतलेले शेतकऱ्यांना मिळाला दिलासा तुमचा तालुका पहा👉येथे क्लिक करा👈

pm mudra loan : बँकांकडून कर्ज मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक औपचारिकता पूर्ण करावे लागत होते पण आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की पीएमएमवाय अंतर्गत कर्ज मिळण्याची प्रक्रिया खूपच सुधारित करण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती शिवरायांनी तरुण या वर्ग वारीनुसार बँक संस्थांकडून कर्ज मिळू शकते. आणि ज्या लोकांना त्यांचा आर्थिक परिस्थिती न्यूज मुळे व्यवसाय सुरू करता आला नाही अशा सर्व लोकांना या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्याची एक नवीन संधी उपलब्ध झालेली आहे.

20240101 104453 1

pm mudra loan : तर मित्रांनो केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेत या योजनेच्या तीन श्रेणी करण्यात आलेल्या आहेत. असा लाभार्थी त्याच्या गरजेनुसार श्रेणीनुसार कर्ज घेऊ शकतो मुद्रा कर्जाचे प्रकार खालील प्रमाणे तुम्हाला माहिती होतील.

  • शिशू कर्ज : ५०,००० रुपया पर्यंतचे कर्ज केंद्र सरकारकडून या श्रेणीतील व्यक्तींना दिले जाते हा स्तर अशा उद्योगांसाठी आहे तर त्यांच्या प्राथमिक स्तरावर आहेत किंवा त्यांच्या व्यवसाय सुरू करण्याची कमी पैसे आवश्यक असणार आहेत.
  • किशोर कर्ज अंतर्गत : या अंतर्गत तुम्हाला 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते तरी या वर्गात असे उद्योजक येतात की त्यांनी एक तर त्यांचे व्यवसाय आधीच सुरू केलेला आहे आणि नाहीतर त्यांच्या व्यवसाय वाढवण्यासाठी अतिरिक्त पैसे हवे आहेत
  • तरुण कर्ज : मित्रांनो या श्रेणीच्या आधारे व्यक्तींना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.जर मित्रांनो तुमच्यातल्या एखाद्या व्यवसाय करणे आवश्यक कागदपत्रे आणि जर पूर्ण केल्या तर तो दहा लाखापर्यंतचा कर्जासाठी अर्ज करू शकतो उद्योजकाने का टाईप करण्यासाठी अर्ज करण्याची ही सर्वाधिक रक्कम असेल.

PMMY या योजनेअंतर्गत खालील लाभार्थ्यांना कर्ज मिळवण्यासाठी लाभ दिला जाणार आहे म्हणजेच खालील दिलेल्या सर्व लाभार्थ्यांना कर्ज घेण्यासाठी या योजनेत अर्ज करू शकणार आहेत.

  • sole proprietor
  • Service sector companies
  • partnershipmicro
  • industryThe owner of the truck
  • Repair shops
  • food business
  • Micro production form
  • seller
  • PM Mudra Loan Business

पीएम मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत जे उद्योजक कर्ज घेणार आहेत त्यांना खालीलपैकी कोणताही एक व्यवसाय सुरू करावा लागेल त्यासाठी त्यांना कर्ज दिले जाणार आहे.

  • लघु उत्पादन उपक्रम
  • दुकानदार
  • फळे आणि भाजीपाला विक्रेता
  • कारागीर / कारागीर
  • शेती उपक्रम”,
  • म्हणजे मासेमारी
  • मधमाशी पालन
  • पोल्ट्री,
  • पशुधन शेती
  • वर्गीकरण
  • कृषी उद्योग एकत्रीकरण
  • दुग्धव्यवसाय, मासेमारी
  • कृषी क्लिनिक आणि कृषी व्यवसाय केंद्र
  • अन्न.

पीएमएमवाय अर्जासाठी कागदपत्रे-Documents for PMMY Application

  • Aadhaar Card of the applicant
  • Details related to permanent address
  • PAN card
  • birth certificate
  • Business related certificate and establishment certificate
  • Statement of Balance Sheet for last three years
  • Passport size photograph of the applicant
  • Income Tax Returns and Self tax Returns
  • Applicant should not be defaulter in any bank.

संपूर्ण पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

आणि अशाच प्रकारच्या अपडेट साठी आणि शेती विषय नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा धन्यवाद.

Leave a comment