नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला तर माहितीचा असेल की केंद्र सरकार सोबतच आता राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात. नमो शेतकरी महा सन्माननीय योजना राज्य सरकारकडून नुकतीच राबवण्यात आलेली आहे व तसेच केंद्र शासनाकडून पी एम किसान योजना बऱ्याच काही दिवसापासून राबवत आहे.PM Kisan Yojana 14 th installment
PM Kisan Yojana 14 th installment :आणि तुम्हाला माहितीच असेल की या योजनेच्या अंमलबजावणी सुरू झालेली असून शासनाचा निर्णय ही प्रसिद्ध झालेला आहे.

तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की राज्यात राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी योजना मी पण एक त्याच योजना मधली योजना आहे त्या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेचा चौदाव्या हप्ते आहेत सोबतच दोन्ही योजनेचे हप्ते या दिवशी येणार आहेत एक जुलै रोजी येणार आहे. अशी माहिती समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो तुम्ही बऱ्याच दिवसापासून या आत्याची आतुरतेने वाट बघत होतात, पण आता सर्व शेतकरी बांधवांना वाट बघण्याची गरजच नाही 14 हप्ता लवकरच येणार आहे.PM Kisan Yojana 14 th installment