pm kisan samman nidhi:तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि तसेच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे यासाठी सरकार अनेक नवनवीन योजना राबवत असते. तर तुम्हाला माहीतच असेल की पी एम किसान ही एक त्याचा उदाहरण आहे. तर तुम्हाला माहिती आहे का? पी एम किसान या योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवत असतो, पण आता काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळू शकतात. नमो किसान महासन्मान निधी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे.

तर त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 हजार रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे. तसेच त्या योजनेअंतर्गत प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिले जाणार आहेत. तर तुम्हाला कळलेच असेल की पी एम किसान या योजनेअंतर्गत सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 हजार रुपये म्हणजेच तुम्हाला तुमच्या खात्यात 12,000 हजार रुपये मिळणार आहेत. इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही.pm kisan samman nidhi
या योजनेची घोषणा अर्थसंकल्पा दरम्यान राज्य सरकारने केली होती, मंत्रिमंडळाने त्याला आता मंजुरी दिली आहे. दीड कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून राज्य सरकारने 6,900 कोटी रुपयांचे बजेट ठेवले गेले आहे. तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतजमीन, आवश्यक कागदपत्रे जसे की बँक खात्याचा तपशील,आधार कार्डखात्याशी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कृषी विभागात अर्जदाराची नोंदणी करणे आवश्यक आहे.pm kisan samman nidhi
तसेच एक नवीन शासन नियम निघालेला आहे, व या दिलेल्या नियमानुसार खालील माहितीनुसार तारखेच्या दरम्यान बँक खात्यात पैसे जमा होऊन शकतात.pm kisan samman nidhi
कसा मिळणार नमो शेतकरी महा सन्मान निधीचा हप्ता
- पहिला हप्ता :एप्रिल ते जुलै
- दुसरा हप्ता :ऑगस्ट ते नोव्हेंबर
- तिसरा हप्ता: डिसेंबर ते मार्च